• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मेघवाडी पोलिसांची कारवाई; दहा लाख रकमेसह दोन पिस्तूल हस्तगत

admin by admin
February 7, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दोन पिस्तुल, जिवत काडतुसे आणि दहा लाख रुपये रोख रकमेसह सराईत आरोपीला अटक करण्यात मेघवाडी पोलिसांना यश आले. आरोपी शस्त्राची विक्री करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. यापूर्वी आरोपीने कोणाला शस्त्रांची विक्री केली का याबाबत पोलीस तपास करीत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सम्राट वाघ व पोलीस शिपाई दत्तात्रेय बागुल यांना सराईत आरोपी जोगेश्वरी पूर्व येथे शस्त्रांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे जोगेश्वरी पूर्व येथील पश्चिम द्रुतगती मार्गाजवळील रामगड परिसरात पोलिसांना सापळा रचला होता. आरोपी गौस मोहिद्दीन शहाबुद्दीन सय्यद येथील पाण्याच्या टाकीजवळ येऊन उभा राहिला होता. त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याला घेराव घातला. आरोपी पळण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी त्याला ताब्यात घेण्यात आले. झडती घेतली असता त्याच्या जवळ १० लाख रुपये रोख रक्कम, देशी बनावटीच्या दोन पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे असा एकूण ११ लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला.

आरोपीविरोधात भारतीय शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही मेघवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपीकडून देशी बनावटीच्या दोन पिस्तुल हस्तगत करण्यात आल्या असून त्यांची विक्री करण्यासाठी आरोपी जोगेश्वरी येथे आला होता. यापूर्वीही आरोपीने अशाच प्रकारे शस्त्रांची विक्री केल्याचा संशय आहे. त्या शस्त्रांच्या विक्रीचे १० लाख रुपये आरोपीकडे मिळाल्याचा संशय आहे. त्यामुळे आरोपीने यापूर्वी कोणाला शस्त्रांची विक्री केली, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

Previous Post

एनसीबीची अमली पदार्थ विरोधी कारवाईत ११ किलो कोकेन गांजा जप्त

Next Post

रत्नागिरी शहरात दीड लाखाचे ‘ब्राउन हेरोईन’ जप्त; तिघांना अटक

admin

admin

Next Post

रत्नागिरी शहरात दीड लाखाचे 'ब्राउन हेरोईन' जप्त; तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION