• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पर्यावरण प्रेमी संतापले ; आरे वसाहतीमधील ८४ नव्हे १७७ झाडे तोडणार

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेश लिमिटेडने (एमएमआरसीएल) १७७ झाडे कापण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे केला अर्ज दाखल

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 19, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आरे वसाहतीमधील ८४ झाडे कापण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे परवानगी मागणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेश लिमिटेडने (एमएमआरसीएल) प्रत्यक्षात मात्र १७७ झाडांची कत्तल करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या  वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी अर्ज केला आहे. वृक्ष प्राधिकरणाने पुढील प्रक्रियेसाठी एक जाहीर निवेदन देऊन त्यावर नागरिकांच्या ऑनलाइन सूचना/हरकती मागविल्या आहेत. मात्र ८४ ऐवजी १७७ झाडे कापण्यासाठी अर्ज करण्यात आल्याने पर्यावरण प्रेमी संतापले आहेत. पर्यावरणप्रेमी या वृक्षतोडीला विरोध करण्याच्या पावित्र्यात आहेत.

मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे- सीप्झ) मार्गिकेतील आरे कारशेडला पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. सरकार, एमएमआरसीएल आणि पर्यावरणप्रेमींमधील वाद न्यायालयात गेला आहे. दरम्यान आरेतील झाडे कापण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली होती. अशावेळी राज्य सरकारने कारशेड पुन्हा आरे वसाहतीत हलविल्यानंतर काम सुरू करण्यासाठी काही झाडे कापणे आवश्यक होते. त्यामुळे एमएमआरसीएलने २०२२ मध्ये ८४ झाडे कापण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यायालयाने ही विनंती मान्य करून ८४ झाडे कापण्यासाठी पुढील प्रकिया करण्याची परवानगी देऊन एमएमआरसीएलला दिलासा दिला.

न्यायालयाच्या आदेशानुसार एमएमआरसीएलने झाडे कापण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे अर्ज केला आहे. मात्र हा अर्ज ८४ नव्हे तर १७७ झाडांच्या छाटणीसाठी असल्याने पर्यावरणप्रेमी आता संतापले आहेत. त्यातही ही झाडे नेमकी कोणती आणि कुठे आहेत, ती पूर्णतः कापली जाणार आहेत का अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तर यावरील सूचना/हरकती करोनाचे कारण देत ई – मेलद्वारे मागविल्या आहे. यावरही पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

आरेतील झाडे कापण्यास आमचा विरोध आहे. एमएमआरसीएल, राज्य सरकार  न्यायालय आणि नागरिकांची कशी दिशाभूल करीत आहे हे एमएमआरसीएलच्या अर्जावरून समोर आले आहे, असा आरोप वनशक्तीचे प्रकल्प संचालक आणि याचिकाकर्ते स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की आता आरेत एकही झाड कापण्याची गरज नाही. तर दुसरीकडे एमएमआरसीएल ८४ झाडे कापण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे परवानगी मागते आणि तिसरीकडे प्रत्यक्षात  ८४ ऐवजी १७७ झाडे कापण्यासाठी अर्ज करते. एमएमआरसीएल सातत्याने खोटे बोलत असल्याचे  आम्ही सांगत आहोत. आता ते समोर आले आहे असेही स्टॅलिन यांनी सांगितले. या वृक्षतोडीला आमचा विरोध आहे. गरज पडल्यास आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ, असेही ते म्हणाले.  नागरिकांनी मोठ्या संख्येने यासंदर्भात सूचना/हरकती सादर कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले. एकूणच आता आरे कारशेडमधील वृक्षतोडीचा वाद पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे.

Previous Post

ज्येष्ठ माध्यमतज्ञ, अभिनेते, लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन

Next Post

मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION