• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मरीन ड्राईव्ह पासून हाजी अलीपर्यंत प्रवास सुखकर आणि वेगवान; कोस्टल रोडचा दुसरा बोगदा अखेर सुरू होणार

मुंबईतील कोस्टल रोडचा दुसरा बोगदा उद्यापासून सुरू होणार आहे. मरीन ड्राईव्हपासून हाजी अलीपर्यंतचा प्रवास वेगवान होण्यास मदत होणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 10, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : कोस्टल रोडचा दुसरा बोगदा उद्यापासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्यानंतर हा बोगदा सुरू होतोय.. मरीन ड्राईव्ह पासून हाजी अलीपर्यंत प्रवास सुखकर आणि वेगवान होणारे. त्याचबरोबर उत्तरेकडेही प्रवास करणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर वेळेचीही बचत होणार आहे. मरीन ड्राईव्ह ते भुलाभाई देसाई मार्ग, बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वस्तलाबाई देसाई चौकापर्यंत अंतर्गत मार्गिकेच्या माध्यमातून प्रवास करणे सुलभ होणारे. सोमवार ते शुक्रवार हा मार्ग प्रवासासाठी खुला राहणार असून, शनिवार आणि रविवार उर्वरीत कामांसाठी बंद असणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी असा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प ९० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाला असून प्रकल्पाची अंतिम टप्प्यातील कामे देखील वेगाने पूर्ण केली जात आहेत. या प्रकल्पातील मरीन ड्राइव्हपासून सुरु होणारा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  या मार्गावर पाहणी करणार आहेत. त्यानंतर लागलीच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

कोस्टल रोडचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरी, प्रकल्पातील जो हिस्सा वाहतुकीसाठी वापरात आणणे शक्य आहे, तो उपलब्ध करुन द्यावा, त्यातून वाहतुकीचा भार कमी व्हावा, मुंबईकरांचा प्रवास जलद व अधिक सुखकर व्हावा, या हेतुने टप्प्या-टप्प्याने मार्ग खुले करण्यात येत आहेत.  यापूर्वी दिनांक ११ मार्च २०२४ रोजी वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. या सुरू करण्यात आलेल्या वाहतुकीचा मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. आता प्रामुख्याने मरीन ड्राइव्ह परिसर ते हाजी अली परिसर असा उत्तर दिशेने प्रवासासाठी सुमारे ६.२५ किलोमीटर लांबीचा मार्ग खुला होत आहे. या मार्गामध्ये अमरसन्स उद्यान व हाजी अली येथील आंतरमार्गिकांचा वापर करता येणार आहे. या आंतरमार्गिकांवरुन उतरुन किंवा प्रवेश करुन वेगवेगळ्या भागांमध्ये जाणारी वाहतूक सुलभ होईल. प्रामुख्याने बॅरिस्टर रजनी पटेल चौकातून (लोटस जेट्टी) पुढे वरळी, वांद्रेच्या दिशेने तर वत्सलाबाई देसाई चौकातून (हाजी अली) पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे जाणारी वाहतूक सुलभ होईल.

Previous Post

तंत्रज्ञान क्रांतीमुळे दिव्यांगांचे जीवन सुलभ होईल : राज्यपाल रमेश बैस

Next Post

ठाण्यातील धक्कादायक प्रकार; फी न भरल्यामुळे १०० विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढलं

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ठाण्यातील धक्कादायक प्रकार; फी न भरल्यामुळे १०० विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

September 19, 2026
केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

September 19, 2026
ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (61)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,125)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,033)
  • मुंबई (3,482)
  • रत्नागिरी (58)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (537)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

September 19, 2026
केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

September 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

September 19, 2026
केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

September 19, 2026
ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION