• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पालिका प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश; खड्ड्याच्या सर्वेक्षणासाठी दुचाकीवरून फिरा

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्यासाठी आधी रस्त्यांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 24, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्यासाठी आधी रस्त्यांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. त्याकरीता अभियंत्यांनी रस्त्यावरून दुचाकीने फिरावे आणि खड्डे कुठे आहेत ते बघावे, असे निर्देश पालिका प्रशासनाने यंत्रणेला दिले आहेत. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या  खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेवर टीका होत असते. दरवर्षी खड्डे भरण्याच्या कामामध्ये नवनवीन प्रयोग होत असतात. पावसाळा अगदी तोंडावर आला असून दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या समस्या मुंबईकरांना यंदा भेडसावू नयेत म्हणून प्रशासनाने यंदाही विशेष नियोजन केले आहे. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी गेल्यावर्षी जानेवारी २०२३ मध्ये पालिकेने ६००० कोटींची कामे दिली होती. मात्र त्यातील शहर विभागातील कामे सुरुच झालेली नाहीत. तर उपनगरातील कामेही धीम्या गतीने सुरू आहेत. रस्ते कॉंक्रीटीकरणाचा वेग मंदावलेला असल्यामुळे खड्डेमुक्त रस्ते हे स्वप्न दूरच राहिले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही रस्त्यावर खड्डे पडू नयेत किंवा ते वेळीच बुजवले जावे याचे पथ्य पाळताना पालिका प्रशासनाची कसोटी लागणार आहे. जे रस्ते हमी कालावधीत आहेत त्या रस्त्यांवरील खड्ड्यांची जबाबदारी कंत्राटदारावरच असली तरी उर्वरित रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या आधीच मुंबईतील सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करा असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच पालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्या वांरवार आढावा बैठका होत असून त्यातही खड्ड्यांच्या सर्वेक्षणावर भर दिला जात आहे.

हे सर्वेक्षण करताना अभियंत्यांनी रस्त्यावरून दुचाकीने फिरावे असे निर्देश पालिका अधिकाऱ्यांनी दिले आहेत. चार चाकी गाडीतून खड्डे लक्षात येत नाहीत, त्यामुळे हे पथ्य पाळावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खड्डा लहान असतानाच बुजवला तर तो मोठा खड्डा होणार नाही हे ओळखून वेळेत खड्डे बुजवावे असेही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच खड्डयांच्या तक्रारींसाठी गेल्यावर्षीपर्यंत असलेले सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याचा प्रयत्न असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. खड्ड्यांची तक्रार करणाऱ्या व्यक्तीला कमीतकमी त्रास होईल, त्याला कमीत कमी माहिती द्यावी लागेल अशा पद्धतीने सॉफ्टवेअर मध्ये बदल करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच तक्रार आल्यानंतर चोवीस तासात खड्डे बुजवले जातील याची खातरजमा करावी, असेही निर्देश देण्यात आले आहे.

Previous Post

केंद्रीय सुरक्षा दलासह राज्य राखीव पोलिसांचाही खडा पहारा; इव्हीएमच्या स्ट्राँगरुमला ठाण्यात तिहेरी सुरक्षा कवच

Next Post

पोलिसांची बँकेच्या बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून सायबर फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पोलिसांची बँकेच्या बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून सायबर फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (442)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (920)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,265)
  • मुंबई (3,012)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (384)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION