• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

डोंबिवलीतील महिलेच्या घरात इन्स्टाग्रामवरील ओळखीतून भामट्याकडून चोरी

घरी आलेल्या इसमाने महिलेच्या घरातील चार लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 22, 2024
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून सुदृढ शरीरासाठी चांगली माहिती देणारा एक इसम डोंबिवलीतील एका महिलेच्या घरी आला. सुदृढ शरीर, त्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती देत असताना महिलेला डुलकी लागली. या संधीचा गैरफायदा घेत घरी आलेल्या इसमाने महिलेच्या घरातील चार लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या इसमाने गुंगीचा फवारा फवारून किंवा काही हातचलाखी करून महिलेला बोलण्यात गुंतवून त्यांना भुरळ घालून ही चोरी केली आहे का, या दिशेने या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. मनीषा चंद्रहास हळदनकर असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते छेद रस्त्यावरील जयहिंंद काॅलनी भागात राहतात. सोमवारी रात्री साडेअकरा ते मंगळवारी सकाळी साडेआठ वेळेत हा चोरीचा प्रकार घडला आहे. मनीषा हळदनकर यांनी याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. के. आंधळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मनीषा हळदनकर यांची इन्स्टाग्रामवर प्रणव या इसमाशी ओळख झाली होती. प्रणव कुठे राहतो याची कोणतीही माहिती महिलेला नाही. इन्स्टाग्रामवरील ओळखीतून प्रणव याने तक्रारदार मनीषा यांंना संपर्क केला. आपण शरीर सुदृढतेसंबंधी चांंगली माहिती देतो. ती माहिती देण्यासाठी आपण वेळ आणि भेट दिली तर आपण तुम्हास भेटतो. चांंगली माहिती मिळत असल्याने मनीषा यांनी प्रणवला घरी माहिती देण्यासाठी येण्याची अनुमती दिली. घरात प्रणवकडून माहिती घेत असताना बोलता बोलता मनीषा यांना झोप लागली. मनीषा झोपल्या आहेत. हे पाहून प्रणवने या संधीचा गैरफायदा घेत त्याने मनीषा हळदणकर यांच्या घरातील किमती ऐवज, रोख रक्कम असा एकूण चार लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मनीषा यांना प्रणव निघून गेला असल्याचे आणि त्याने घरातील किमती ऐवज चोरून नेला असल्याचे निदर्शनास आले. भुरट्या चोराने घरात माहिती देण्याच्या इराद्याने येऊन चोरी केली म्हणून मनीषा हळदनकर यांंनी तक्रार केली आहे. अशाप्रकारची समाजमाध्यमांत ओळख झालेल्या इसमांंपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Previous Post

भिवंडीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

Next Post

२४ मे पर्यंत विशाल अग्रवालसह तिघांना पोलीस कोठडी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

२४ मे पर्यंत विशाल अग्रवालसह तिघांना पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

May 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (442)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (920)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,264)
  • मुंबई (3,012)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (384)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

May 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION