• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

२,२६३ वाहनधारकांवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई

वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत वारंवार जनजागृती करून देखील अनेक वाहनधारक नियमांची पायमल्ली करत असल्याचे समोर आले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 22, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विना हेल्मेट दुचाकी चालविणे, भरधाव वाहने चालवून वेग मर्यादेचे उल्लंघन करणे, नशा करून वाहने चालविणे, वाहन चालविताना मोबाइलचा वापर करण्यासह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे भीषण अपघात घडतात. त्यात अनेकांचा मृत्यू होत असून आणि अनेकजण जखमी होतात. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत वारंवार जनजागृती करून देखील अनेक वाहनधारक नियमांची पायमल्ली करत असल्याचे समोर आले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत, म्हणजेच २०२३-२४ या वर्षात परिवहन विभाग आणि पोलीस विभाग यांच्या एकत्रित कारवाईतून २,२६३ वाहनधारकांचे अनुज्ञप्तीचे निलंबन केले आहे. मुंबईत सर्रासपणे विना हेल्मेट दुचाकी चालवणे सुरू आहे. यासह सिग्नल मोडणे, भारक्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, मालवाहतुकीतून प्रवासी वाहतूक करणे, प्रवासी वाहनातून मालवाहतूक करणे, भाडे नाकारणे असे प्रकार घडत असतात. यावर ठोस कारवाई होत नसल्याने, वाहनधारक बिनधास्तपणे नियमांचा भंग करून वाहन चालवतो. मात्र, २०२३-२४ या वर्षात परिवहन विभागाने ठोस कारवाई करत वाहनधारकांचे अनुज्ञप्तीचे निलंबन केले. त्यासह गेल्या आर्थिक वर्षात एकूण १०,५०० रिक्षा-टॅक्सी वाहनांची तपासणी केली असता, यात ३,४०० रिक्षा-टॅक्सी वाहने दोषी आढळून आली. त्यांच्याकडून ६१.०५ लाखांची दंडवसुली केली. तर, ८५८ प्रकरणी परवाना व अनुज्ञप्ती निलंबन करण्यात आले.

तसेच रिक्षा-टॅक्सीमधून मालवाहतूक करणाऱ्यांची १,६२५ प्रकरणांची नोंद झाली. यातून २९.७४ लाखांचा दंड वसूल केला. तसेच ६०१ प्रवासी बसची तपासणी केली असता, अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी १८५ दोषी वाहने आढळून आली. त्यांच्याकडून ५६.२६ लाखांची वसुली करण्यात आली. तसेच अवैध विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी शालेय बस आणि इतर वाहने असे एकूण १,७९३ वाहनांची तपासणी केली असता, यात ३३५ वाहने दोषी आढळून आली. त्यांच्याकडून १४.०२ लाख रूपयांचा दंड वसूल केला, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.

Previous Post

राज्य शुल्क विभागाची कारवाई; बार मालकांना ४ दिवसांची पोलिस कोठडी, कोझी बार आणि ब्लॅक पब सील

Next Post

वितरकने विनानोंदणी वाहन दिसल्यास येणार अडचणीत; आरटीओचे मोठे पाऊल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वितरकने विनानोंदणी वाहन दिसल्यास येणार अडचणीत; आरटीओचे मोठे पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION