• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

ऑनलाईन विक्री केलेली औषधं बुरशीजन्य; ग्राहकाला द्यावी लागणार एक लाख रुपयांची नुकसान भरपाई 

पुण्यात औषध विक्रेत्या कंपनीने ऑनलाईन विक्री केलेल्या औषधांमुळे ग्राहकाला एक लाखाची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. कंपनीने ग्राहकाला कोणताही लेखी जबाब दिला नसल्याने आता नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 15, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : बुरशी आलेल्या आणि रंग गेलेल्या औषधी गोळ्या ग्राहकाला विकणे औषधे उत्पादक कंपनी आणि त्याची ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्यांना महागात पडले आहे. या कंपन्यांनी ग्राहकाला एक लाख रुपये नुकसान भरपाई आणि पाच हजार रुपयांचा तक्रार खर्च द्यावा, असे आदेश ग्राहक आयोगाने दिले आहेत. औषधासारख्या नागरिकांच्या जीवनाशी निगडीत उत्पादनाबाबत कंपनीने आवश्यक दक्षता घेतली नाही आणि औषधांचा अपेक्षित दर्जा सांभाळला नाही, तर औषधांसारखे उत्पादन ऑनलाइन विक्रीस ठेवताना वितरक कंपन्यांनी आवश्यक दक्षता घेणे गरजेचे आहे, असे ताशेरेही आयोगाने निकालपत्रात ओढले आहेत.
पुण्याच्या अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्या प्रणाली सावंत व शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणात खेसे पार्क येथील रहिवासी पंकज जगसिया यांनी ‘मॅक्लाउड्स फार्मास्युटिकल्स’ ही औषध निर्माती कंपनी व तिचे संचालक, दादा कंपनी आणि नेटमेड्स डॉट कॉम आणि प्लॅनेट फार्मा या औषध वितरक कंपन्यांच्या विरोधात आयोगात तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांनी ‘नेटमेड्स’च्या संकेतस्थळावरून त्यांच्या ७२ वर्षांच्या आईसाठी औषधे मागवली होती. त्याचे सीलबंद पाकीट २२ सप्टेंबर २०१९ ला तक्रारदारांना मिळाले. त्यातील औषधांच्या दहापैकी दोन गोळ्यांचा रंग गेला होता, तसेच त्यांना बुरशी आली होती. त्यामुळे तक्रारदारांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती. हे औषध आईने घेतले असते, तर त्याचे भयंकर परिणाम होऊ शकले असते, असा दावा करत तक्रारदारांनी कंपन्यांविरोधात आयोगाकडे धाव घेत सदोष औषधे पुरविल्याची तक्रार केली. आयोगाने नोटीस बजावल्यावर औषध निर्मात्या कंपन्यांकडून कोणी हजर झाले नाही, तर औषध विक्रेत्या कंपन्यांनी आपला लेखी जबाब मुदतीत सादर केला नाही. त्यामुळे आयोगाने ग्राहकाच्या बाजूने एकतर्फी निकाल दिला.

अन्न आणि औषध प्रशासनानेही दिला अहवाल

तक्रारदार ग्राहकाला ऑनलाइन आलेल्या औषधी गोळ्यांची तपासणी अन्न आणि औषध प्रशासनाने केली. त्यात या औषधांचा रंग गेला होता, तसेच त्यांना बुरशी लागल्याचे आढळून आले. त्यामुळे कंपन्यांनी ग्राहकाला सदोष औषधे पुरविल्याचे सिद्ध झाले.

Previous Post

घर मिळणार, दुकानही मिळणार… ; धारावीतील रहिवाशांसाठी मुख्यमंत्र्यांचं आश्वासक वक्तव्य

Next Post

पुण्यातील ३४९ होर्डिंगचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ही नसल्याची माहिती उघड; ८५ होर्डिंग बेकायदा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुण्यातील ३४९ होर्डिंगचे 'स्ट्रक्चरल ऑडिट'ही नसल्याची माहिती उघड; ८५ होर्डिंग बेकायदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,982)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION