• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

भूमाफियांकडून अनधिकृत बांधकामे जोमात; प्रशासन अधिकारी निवडणूक कामात

एक ते दीड महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सांभाळण्यासाठी प्रशासनातील महापालिका, तहसील कार्यालय, पोलिस आदी सर्वच शासकीय विभागाचे कर्मचारी निवडणूक कामात गुंतलेले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीचा फायदा भूमाफीया आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून घेतला जात आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 11, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

 उल्हासनगर : अंबरनाथ, उल्हासनगर पालिकांतील सर्वच विभागांतील अधिकारी गेल्या महिनाभरापासून लोकसभा निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. यापैकी अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. नेमक्या याचाच फायदा घेत भूमाफीयांकडून अवैध बांधकामे जोरात सुरू झाली आहेत. शहर आणि ग्रामीण भागांत बेकायदा इमारतींचे मजल्यांवर मजले चढवले जात आहेत. मागील एक ते दीड महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता तसेच मतदान केंद्रे उभारणे, कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यासाठी प्रशासनातील महापालिका, तहसील कार्यालय, पोलिस आदी सर्वच शासकीय विभागाचे कर्मचारी निवडणूक कामात गुंतलेले आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयांमधील दैनंदिन कामकाजांवरही त्याचा परिणाम होत आहे. तसेच या अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीचा फायदा भूमाफीया आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून घेतला जात आहे.

उल्हासनगरमधील अनेक भागांत बेकायदा अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. हीच परिस्थिती अंबरनाथ शहरातील पूर्व आणि पश्चिम भागांतील काही परिसर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागांतही दिसत आहे. प्रशासन निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त असताना किमान स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनधिकृत बांधकामांना अटकाव करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे सर्वत्र अनधिकृत बांधकामे होत असल्याने शहराचे विद्रुपीकरण सुरू आहे. आचारसंहितेच्या काळात उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांवर मतदानानंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाईल का, असा प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील विस्तारीत परिसर, कल्याण, बदलापूर राज्य महामार्ग, काटई-कर्जत या राज्य महामार्गांच्या कडेलाही रोज फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरू आहे. अनेक ठिकाणी फेरीवाले पत्रे आणि हिरव्या कापडांचे शेड लावून जागा बळकावत आहेत. मात्र एमआयडीसी आणि संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने राज्य महामार्गांच्या विद्रुपीकरणातही भर पडत आहे.

Previous Post

१ जूनपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर; अरविंद केजरीवालांना दिलासा!

Next Post

पनवेलमधील व्यापाऱ्याची मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अनोखी शक्कल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पनवेलमधील व्यापाऱ्याची मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अनोखी शक्कल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,259)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION