• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पालिका प्रशासनाची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर धावपळ; कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याचे प्रकरण

कंत्राटी कामगार म्हणून सगल २४० दिवस भरल्यास कामगारांना कायम करणे बंधनकारक करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास अखेर मुंबई महापालिकेने सुरुवात केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 27, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : कंत्राटी कामगार म्हणून सगल २४० दिवस भरल्यास कामगारांना कायम करणे बंधनकारक करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास अखेर मुंबई महापालिकेने सुरुवात केली आहे. यापैकी ज्या कामगारांशी संपर्क होऊ शकलेला नाही अशा कामगारांना, तसेच मृत कामगारांच्या नातेवाईकांना पालिकेने जाहिरात प्रसिद्ध करून आवाहन केले आहे. सेवानिवृत्त कामगारांची देणी देण्यासाठी पालिकेने तीन दिवसांचे खास शिबिरही आयोजित केले आहे. कंत्राटी कामगारांनी सलग २४० दिवस भरल्यास कामगार कायद्यानुसार कामगारांना कायम सेवेत घेणे बंधनकारण आहे. अशा २७०० कामगारांना कायम सेवेत घ्यावे या मागणीसाठी कचरा वाहतूक श्रमिक संघाने २००७ पासून न्यायालयीन लढा सुरू केला होता. २७०० कामगारांना मुंबई महानगर पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये दिले होते. त्या निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी मुंबई महानगरपालिकने केलेली नाही. त्यामुळे कचरा वाहतूक श्रमिक संघाने सर्वोच्च न्यायालयात २०१८ मध्ये अवमान याचिका दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन सहा वर्षे झाली तरी मृत पावलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या १३५ कामगारांच्या कुटुंबातील एकाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी, त्यांची ग्रॅच्युटी, निवृत्ती वेतन मिळाले नव्हते. त्यामुळे कचरा वाहतूक श्रमिक संघाने हा लढा सुरूच ठेवला होता. या प्रकरणी २०१७ मध्ये निकाल लागूनही गेल्या सहा वर्षात पालिका प्रशासनाने केवळ टाळाटाळ केली व न्यायालयाचा अवमानच केला, असा आरोप संघटनेचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी केला आहे. संघटनेने गेल्यावर्षी २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. त्यावेळी या प्रकरणी अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने डिसेंबर २०२३ मध्ये पालिकेला दिले होते. मात्र पालिकेने त्याचीही अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रत्यक्ष हजर राहावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मार्च २०२४ मध्ये पालिका आयुक्तांना दिले होते. त्यामुळे माजी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना सर्वोच्च न्यायालयात हजर राहावे लागले होते. या प्रकरणी अद्याप सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून ३० एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिल्याची माहिती रानडे यांनी दिली. पालिकेच्या घनकचरा विभागाने संपर्क होऊ न शकलेल्या कामगारांची नावे जाहीर केली आहेत. तसेच बॅंकेची माहिती सादर न केलेल्या कामगारांचीही नावे जाहीर करण्यात आली आहेत. या कामगारांनी, तसेच मृत कामगारांच्या नातेवाईकांनी मे महिन्यात पालिका प्रशासनाने आयोजित केलेल्या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहनही पालिका प्रशासनाने केले आहे.

Previous Post

उल्हासनगर महापालिका आयुक्त यांनी ठेकेदारांना पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे दिले निर्देश

Next Post

७ मे पर्यंत मुंबईतील १७ भूखंडांच्या ई लिलावाच्या निविदेस मुदतवाढ

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

७ मे पर्यंत मुंबईतील १७ भूखंडांच्या ई लिलावाच्या निविदेस मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (913)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,239)
  • मुंबई (2,996)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (11)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION