• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पाच कोटींहून अधिक किमतीचे अमली पदार्थ मुंबईत जप्त

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 18, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या अकरा महिन्यांच्या कालावधीत तब्बल साडेपाच कोटींहून अधिक किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी ४३ गुन्हे दाखल करून पोलिसांनी ५३ आरोपींना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या साठ्यात प्रामुख्याने मेफेड्रॉन (एमडी), गांजा, हेरॉईन, चरस, कफसिरप, अलप्राझोलॅम गोळ्या, ट्रामाडोल कॅप्सुल्स आदींचा समावेश आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी सतर्क राहण्याच्या सूचना पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिल्या आहेत. अमली पदार्थविरोधी पथकासह स्थानिक पोलिसांकडून आयुक्तालयाच्या हद्दीत अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तसेच त्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. सन २०२१ या वर्षात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या १०५ जणांवर तर त्याचे सेवन करणाऱ्या ४०८ जनांवर कारवाई करण्यात आली होती. तर गेल्या वर्षी (२०२२) अमली पदार्थ विक्री करणाऱ्या ११७ तर त्याचे सेवन करणाऱ्या ५४८ जणांवर कारवाई करण्यात आली होती. अमली पदार्थ विक्री व सेवन याला आळा घालण्यासाठी काही दिवसांपूर्वीच मिरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयाच्या जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यात अन्न व औषध प्रशासन, सीमा शुल्क विभाग, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य विभाग आदी विभागही सहभागी झाले होते.

सध्याच्या काळात अमली पदार्थांच्या सेवनाकरिता अलप्राझोलॅम गोळ्या व ट्रामाडोल कॅप्सूल्स यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे आढळून येत आहे. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री व सेवन रोखण्यासाठी पोलिस विभागाला सतर्क राहण्यासाठी व नियमित कारवाई करण्यासाठी सतत बैठका घेण्यात येतात. बंद पडलेल्या कंपन्या, गोदामे, कारखाने आदी ठिकाणी पथकांनी नियमित तपासणी करण्यासोबतच शेजारील राज्यातून अमली पदार्थ शहरात येणार नाहीत याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिल्या असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमर मराठे यांनी दिली. अमली पदार्थांविरोधात पोलिसांकडून नियमितपणे जनजागृती मोहीम राबवली जाते. मात्र त्याचबरोबर पालकांनी देखील आपल्या मुलांवर लक्ष ठेवले तर अमली पदार्थांच्या विळख्यातून त्यांची सुटका होण्यास मदत होणार आहे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

मुंबईकरांनो कबुतरांना दाणे टाकाल तर खबरदार, भरावा लागेल ‘इतका’ दंड; मुंबईकरांच्या आरोग्यासाठी BMCचा मोठा निर्णय

Next Post

सावकाराकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी ३ पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सावकाराकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी ३ पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION