• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मराठा आंदोलकांवरील लाठीमाराची अपर पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जालना लाठीमार प्रकरणी दोषींवर कारवाई करणार; कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 4, 2023
in महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

बुलढाणा :  जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेनंतर जालना पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचा संदर्भ देऊन बुलढाणा येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी कारवाईबाबत घोषणा केली. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले असून अपर पोलीस अधिक्षक आणि उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची अपर पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) संजय सक्सेना यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही, आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल.

सर्वसामान्य मराठा कुटुंबात जन्मलेला मी देखील एक असून मराठा समाजाच्या वेदनांची मला पूर्ण जाण आहे. मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण मिळावे यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील असून त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्याबद्दल सकारात्मक निर्णय होईल असे त्यांनी सांगितले. मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर नोकरीपासून वंचित राहिलेल्या साडेतीन हजार मराठा तरुणांना न्याय देण्यासाठी अधिसंख्य पदे भरण्याचा निर्णय आम्ही घेतला. जालना येथे आंदोलन करणारे मनोज जरांडे पाटील यांच्याशी या घटनेच्या तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. त्यांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी त्यांनी उपोषण मागे घ्यावे असे आवाहन मी त्यांना केले होते. त्याना अपेक्षित असलेला निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर अधिकारी प्रयत्नशील होते. मात्र त्यापूर्वीच ही घटना घडल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. मराठा समाज हा अत्यंत संवेदनशील पण तितकाच संयमी आहे. यापूर्वी लाखालाखांचे मोर्चे काढताना या समाजाने कधीही आपला संयम ढळू दिला नव्हता, त्यामुळे यापुढे देखील त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

Previous Post

शेअर बाजाराच्या लाभाचे आमिषाने डोंबिवलीतील औषध विक्रेत्याची ५० लाखाची फसवणूक

Next Post

वाहतूक पोलिसांच्या वसुली मोहिमा अयशस्वी; मुंबई महानगर प्रदेशात वाहनचालकांकडे २१५ कोटींचा दंड थकीत

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वाहतूक पोलिसांच्या वसुली मोहिमा अयशस्वी; मुंबई महानगर प्रदेशात वाहनचालकांकडे २१५ कोटींचा दंड थकीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026
मुंबईच्या श्रीमंत GSB गणपतीला आज भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष

मुंबईच्या श्रीमंत GSB गणपतीला आज भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष

September 19, 2026
IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

September 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (61)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,125)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (48)
  • पालघर (74)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,032)
  • मुंबई (3,482)
  • रत्नागिरी (58)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (536)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026
मुंबईच्या श्रीमंत GSB गणपतीला आज भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष

मुंबईच्या श्रीमंत GSB गणपतीला आज भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष

September 19, 2026
IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

September 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION