• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

शेअर बाजाराच्या लाभाचे आमिषाने डोंबिवलीतील औषध विक्रेत्याची ५० लाखाची फसवणूक

तीन भामट्यांनी गेल्या पाच महिन्याच्या काळात येथील एका औषध विक्रेत्याची ५० लाखाची फसवणूक केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 2, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : येथील एका औषध विक्रेत्याला तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करा. आम्ही त्या गुंतवणुकीतून दामदुप्पट लाभ मिळून देतो, असे आश्वासन देऊन तीन भामट्यांनी गेल्या पाच महिन्याच्या काळात येथील एका औषध विक्रेत्याची ५० लाखाची फसवणूक केली. गिरीशकुमार चम्पालाल व्यास (३६) अशी फसवणूक झालेल्या औषध विक्रेत्याचे नाव आहे. त्यांनी मोहित शर्मा, रिचा गुप्ता आणि अंगद या तीन भामट्यांविरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तक्रारदार व्यास डोंबिवलीतील रामनगर भागात राहतात. ऑनलाईन व्यवहारातून ही फसवणूक झाली आहे.

पोलिसांनी सांगितले, एप्रिलपासून तिन्ही आरोपींनी औषध विक्रेते गिरीशकुमार यांना संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यांना जी. टेक ट्रेडर्स, अभि एन्टरप्रायझेस या गुंतवणूक कंपन्यांमधील शेअर मधील गुंतवणूक योजनांची माहिती दिली. या शेअर बाजारातील गुंतवणुकीत आपण गुंतवणूक केली तर आपणास दामदुप्पट पैसे अल्पावधीत मिळतील, असे आश्वासन भामट्यांनी व्यास यांना दिले. व्यास यांचा विश्वास संपादन केल्यानंतर भामट्यांनी ऑनलाईन आरटीजीएस, गुगल पे, आयएमपीएस माध्यमातून व्यास यांच्याकडून ५० लाख ५२ हजार गुंतवणुकीसाठी लागणारे विविध कर भार, शेअर मधील ठेव रकमेच्या नावाने वसूल केले. ही रक्कम तुम्हाला दामदुप्पट पध्दतीने पाहिजे तेव्हा मिळेल. लाभाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल, असे भामट्यांनी व्यास यांना सांगितले. चार महिने उलटुनही लाभाचा एक पैसा बँक खात्यात जमा झाला नाही. अस्वस्थ झालेल्या व्यास यांनी मूळ रक्कम परत मागण्याचा तगादा भामट्यांकडे लावला. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर ते व्यासांच्या संपर्काला प्रतिसाद देईनासे झाले. सतत तगादा लावुनही लाभ नाहीच पण मूळ रक्कमही परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाली आहे याची खात्री व्यास यांना झाल्याने त्यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस निरीक्षक राहुल खिलारे तपास करत आहेत.

Previous Post

राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर

Next Post

मराठा आंदोलकांवरील लाठीमाराची अपर पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मराठा आंदोलकांवरील लाठीमाराची अपर पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026
मुंबईच्या श्रीमंत GSB गणपतीला आज भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष

मुंबईच्या श्रीमंत GSB गणपतीला आज भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष

September 19, 2026
IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

September 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (61)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,125)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (48)
  • पालघर (74)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,032)
  • मुंबई (3,482)
  • रत्नागिरी (58)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (536)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026
मुंबईच्या श्रीमंत GSB गणपतीला आज भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष

मुंबईच्या श्रीमंत GSB गणपतीला आज भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष

September 19, 2026
IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

IND vs AFG मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार उघड; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, १९ जण ताब्यात

September 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION