• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण रत्नागिरी

१०२ किलो चरस रत्नागिरी समुद्र किनारपट्टीवर सापडलेल्या प्रकरणात मोठी अपडेट समोर

अलिबाग पोलिसांनी ही पाकिटे जप्त केली आहेत. आतापर्यंत तब्बल साडे सहा कोटींपेक्षा जास्त किंमतीची पाकिटे सापडली आहेत. हा पाकिटे नेमकी आलीत कशी याचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 1, 2023
in रत्नागिरी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रत्नागिरी : राज्यातील किनारपट्टींवर समुद्र किनारपट्टींवर अंमली पदार्थ वाहत आल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील पाच समुद्र किनाऱ्यांवर पाच कोटींचे अंमली पदार्थ असलेली पाकिटे सापडली होतीत. त्यानंतर आता अलिबागमधील आक्षी समुद्र किनाऱ्यावर २५ लाखांची सहा पाकिटे वाहून आलीत. अलिबाग पोलिसांनी ही पाकिटे जप्त केली आहेत. आतापर्यंत तब्बल साडे सहा कोटींपेक्षा जास्त किंमतीची पाकिटे सापडली आहेत. हि पाकिटे नेमकी आलीत कशी याचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी- कोकण किनारपट्टीवर आढळलेल्या मोठ्या प्रमाणातील चरस प्रकरणाचा छडा लावण्यासाठी रत्नागिरी पोलीस इंटरपोल एजन्सीची मदत घेणार आहे. इंटरपोलच्या माध्यमातून इतर देशांना गुन्हे कार्य पद्धती माहिती कळवली जाणार आहे. रत्नागिरी पोलिसांकडून त्या संदर्भातील (Purple Notice) नोटीस प्रसिद्ध करण्याची विनंती इंटरपोलला केली आहे. सर्व किनारपट्टीवरी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

रेवदंडा समुद्र किनारी ही एक कोटी किमतीची पाकिटे सापडली होती. श्रीवर्धन समुद्र किनारीही १२ पाकिटे सापडली आहेत. याची किंमत पन्नास लाखाच्या घरात आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात साडे सहा कोटी किमतीची दीडशेहून अधिक अंमली पदार्थाची पाकिटे सापडली आहेत. त्यामुळे पाकिस्तान मधून आलेल्या बोटीतून समुद्रमार्गे आलेली ही अंमली पदार्थ पाकिटे नक्की कुठे नेण्यात येत होती याबाबत कारण स्पष्ट झालेले नाही आहे. दरम्यान, समुद्र किनारी आलेली अंमली पदार्थांची पाकिटे नेमकी कुठून आलीत त्यासोबतच हि पाकिटे इतक्या प्रमाणात कशी येत आहेत? ठरवून कोण काही असा करत आहे की समुद्रातून चुकीच्या पद्धतीने वाहतूक करत असून त्यातून ही चुकून तर नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Previous Post

पबमध्ये मद्यधुंद महिलेचा धिंगाणा; गोंधळ घालत पोलिसांनाही मारहाण

Next Post

मुंबईतील प्रमुख रस्त्यांसोबतच गल्ल्यांमध्येही स्वच्छता मोहिम राबवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबईतील प्रमुख रस्त्यांसोबतच गल्ल्यांमध्येही स्वच्छता मोहिम राबवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

April 30, 2026
विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

April 30, 2026
शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

April 30, 2026
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (913)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,241)
  • मुंबई (2,997)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

April 30, 2026
विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

April 30, 2026
विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

April 30, 2026
शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

April 30, 2026
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION