• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पबमध्ये मद्यधुंद महिलेचा धिंगाणा; गोंधळ घालत पोलिसांनाही मारहाण

मुंबईत मध्यरात्री अंधेरीतल्या एका पबमध्ये मोठा धिंगाणा झाला होता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या महिलेनं तिच्या दोन साथीदारांसह मुंबई पोलिसांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सात पोलीस कर्मचारी आणि तीन पबमधील कर्मचारी जखमी झाले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 1, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईच्या अंधेरी पश्चिमेस असेलल्या एका पबमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका महिलेनं कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लॉर्ड ऑफ द ड्रिंक या पब मध्ये ड्रग्जच्या नशेत असलेल्या महिलेकडून पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी महिलेसह तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे. आंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धिंगाणा करणारी महिला तिच्या दोन मित्रांसोबत लॉर्ड ऑफ द ड्रिंक या पब मध्ये आली होती. मात्र मध्यरात्री दोन वाजता महिलेने अचानक पब कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. लॉर्ड ऑफ द ड्रिंक या पबच्या कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी पोलिसांना फोन केला होता. आंबोली पोलिसांची गाडी तिथे पोहोचल्यानंतर गाडीवर असलेले सहायक उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल यांना महिला आणि तिच्या दोन्ही साथीदारांनी कानाखाली मारायला सुरुवात केली.

यानंतर या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती आंबोली पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीस निरीक्षक मुकुंद यादव हे महिला अधिकारी सोबत बीट मार्शलची गाडी घेऊन पबला पोहोचले. मात्र पोलीस निरीक्षक मुकुंद यादव यांच्यावर सुद्धा त्या महिलेने हल्ला केला. मुकुंद यादव यांच्यादेखील दोन ते तीन वेळा महिलेनं कानशिलात लगावली. त्यानंतर या महिलेने महिला पोलीस अधिकाऱ्याचा चावा घेतला. त्यामुळे महिला पोलीस अधिकारी देखील जखमी झाली. या महिलेच्या हल्ल्यात सात पोलीस अधिकारी आणि तीन हॉटेल कर्मचारी असे १० लोक जखमी झाले आहेत. महिलेचा संपूर्ण हाय वोल्टेज धिंगाणा हा पबमध्ये असलेला सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. आंबोली पोलिसांनी लॉर्ड ऑफ द ड्रिंक या पबचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. आंबोली पोलिसांनी मोठा फौज फाटा बोलून महिला आणि तिच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतलं आहे. आंबोली पोलिसांनी महिला आणि तिच्या साथीदारांची वैद्यकीय चाचणी करून पुढील कारवाईसाठी आंबोली पोलीस ठाण्याला आणले आहे.

Previous Post

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गतची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

Next Post

१०२ किलो चरस रत्नागिरी समुद्र किनारपट्टीवर सापडलेल्या प्रकरणात मोठी अपडेट समोर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१०२ किलो चरस रत्नागिरी समुद्र किनारपट्टीवर सापडलेल्या प्रकरणात मोठी अपडेट समोर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION