• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन; आम्ही मंदिरांबरोबरच मशिदीही वाचविल्या, शिवसेना मुस्लिमांविरोधात नाही!

शिवसेना मुस्लिमांविरोधात नसून आमच्या सरकारचा सर्वाना समान न्याय आहे. मुंबई-ठाण्यात आम्ही मंदिरांबरोबरच मशिदीही वाचविल्या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 10, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शिवसेना मुस्लिमांविरोधात नसून आमच्या सरकारचा सर्वाना समान न्याय आहे. मुंबई-ठाण्यात आम्ही मंदिरांबरोबरच मशिदीही वाचविल्या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्यात महिनाभरात मुस्लीम महिलांच्या २८०० बचत गटांना मान्यता दिली जाणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली. शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्याक विभागाचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी सईद खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मेळाव्यात बोलताना शिंदे म्हणाले, सर्व धर्माचा आदर करावा, अशीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. त्यांचे विचार घेऊनच राज्य सरकार वाटचाल करीत आहे. शिवसेना मुस्लिमांविरोधात नसतानाही काही जण मतांच्या राजकारणासाठी गैरसमज निर्माण करीत आहेत.

अनेक मुस्लीम नेते बाळासाहेब ठाकरेंबरोबर होते, युती सरकारमध्ये साबीर शेख मंत्रीही झाले. अब्दुल सत्तार यांना आम्ही मंत्री केले आहे. मुस्लिमांनीही शिवसेनेला साथ दिली आहे. संभाजीनगरच्या जागेवर सत्तार यांच्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मुस्लिमांची १२० मते मिळाली. मी ठाण्यात सभागृह नेता असताना कब्रस्तानसाठी शासकीय जमीन मिळवून दिली. काँग्रेसने वर्षांनुवर्षे केवळ आश्वासनेच दिली होती. हिंदू असो की मुस्लिम यांचे रक्त एकच असते. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रत्येकी वार्षिक सहा हजार रुपये म्हणजे एकूण बारा हजार रुपये देत आहे. दोन्ही सरकारच्या योजनांमध्ये हिंदू-मुस्लिम भेद नाही. सर्वाना लाभ मिळत आहे. मदरशांसाठी वार्षिक दोन लाख रुपये अनुदान, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या दिल्या जात आहेत, असे शिंदे यांनी नमूद केले. मला काहीही नशिबामुळे मिळाले नसून मी अतिशय मेहनत घेतो. नशिबाने एखादे वेळीच फळ मिळते, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना उल्लेख न करता लगावला. माझ्यामुळे अनेकजण घराबाहेर पडले.

Previous Post

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी 25 लाखांचा निधी देणार – पालकमंत्री दीपक केसरकर

Next Post

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन वाहनांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन वाहनांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,120)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,019)
  • मुंबई (3,472)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION