• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

एटीएसच्या तपासातून प्रथमच आली माहिती बाहेर; पाकिस्तानला प्रदीप कुरुलकर काय देत होता माहिती!

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 8, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक  सध्या प्रदीप कुरुलकर येरवडा कारागृहात आहेत. त्याच्यावर हनी ट्रॅप प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सुमारे दोन हजार पानांचे हे आरोपपत्र आहे. दहशतवाद विरोधी पथकाने प्रदीप कुलरुकर केसचा संपूर्ण तपास केला. त्याच्याविरोधात भक्कम पुरावे जमा करण्यात आले आहे. तसेच एटीएसने त्याची पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणी करण्याची मागणी न्यायालयात केली आहे. या सर्व प्रकरणात एटीएसने नवीन खुलासा केला आहे. प्रदीप कुरुलकर याने कोणती माहिती पाकिस्तानला दिली, ते प्रथमच सांगितले आहे.

प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तान हेराला भारताच्या क्षेपणास्त्रांची माहिती दिली. एटीएसने केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रह्मोस, अग्नी या क्षेपणास्त्राची गुपिते प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानला दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मिसाईल लाँचर, इमेटॉर रफेल, डीआरडीओचा ड्यूटी चँट अशी माहिती त्याने पाकिस्तानला पुरवली आहे. प्रदीप कुरुलकर याला हनी ट्रॅप प्रकरणात अडकवलेल्या झारा दासगुप्ता हिला सर्व माहिती दिली आहे. देशाची संवेदनशील माहिती प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानला दिली आहे. डीआरडीओच्या संरक्षण प्रणालीचा भंग कुरुलकर याने केला आहे. शत्रू राष्ट्राला माहिती दिल्याने देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा ठपका दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे. अटक केल्यानंतर ‘ डीआरडीओ’चे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर याचे दहशतवाद विरोधी पथकाने कसून चौकशी केली आहे. या चौकशीत धक्कादायक माहिती मिळाली आहे. तो पाकिस्तानी एजंट झारा दासगुप्ताचा संपर्कात होता. तिच्याशी संवादही केले आहेत. तसेच देशातील गोपनीय माहिती त्याने दिली आहे. प्रदीप कुरुलकर याच्या लॅपटॉप अन् तीन मोबाईल आणि संगणकाची हार्ड डिस्क जप्त केली आहे.

डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर याच्या निवृत्तीस फक्त सहा महिन्यांचा कालावधी राहिला होता. निवृत्त होण्यापूर्वी कुरुलकर हनीट्रॅपमध्ये अडकले. डीआरडीओची व्हिजिलेंस अन् इंटीलिजेंस टीम त्याच्यावर देखरेख ठेवत होती अन् पुरावे मिळताच त्याला अटक केली गेली.

Previous Post

गिरणी कामगारांसाठी ४३ हजार हेक्टरवर घरे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

एकनाथ शिंदेंसह १६ जणांना लवकरच नोटीस; राहुल नार्वेकर मोठा निर्णय घेणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

एकनाथ शिंदेंसह १६ जणांना लवकरच नोटीस; राहुल नार्वेकर मोठा निर्णय घेणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION