• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सगळी खेळी खुद्द शरद पवारांचीच- मनसे अध्यक्ष राज ठाकरे

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 3, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली उभी फूट सध्या महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात चर्चेली जात आहे. विशेष म्हणजे शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून असणारे काही जुणे-जाणते नेतेमंडळीही अजित पवारांबरोबर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे शरद पवारांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करून पक्ष पुन्हा उभा करण्याचा निर्धार व्यक्त केला असताना दुसरीकडे ही सगळी खेळी खुद्द शरद पवारांचीच असल्याचा अप्रत्यक्ष दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंनी रविवारी घडलेल्या राजकीय घडामोडींवर थोडक्यात भाष्य केले. दिवसेंदिवस राजकारण किळसवाणे झाले आहे. या लोकांना मतदारांशी काहीही देणं-घेणं नाही. कुठल्या पक्षाचे मूळ मतदार का त्यांचे मतदार होते याचा सगळ्यांना विसर पडला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी वाट्टेल त्या तडजोडी करायच्या याचे महाराष्ट्रात पेव फुटले आहे. लोकांनी याचा गांभीर्यानं विचार करणे गरजेचे झाले आहे. येत्या काही दिवसांत मी यावर सविस्तर भूमिका मांडेन. काही दिवसांत माझा महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे. त्यावेळी मी लोकांची भेट घेईनच, असे राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मनसे लोकसभा निवडणुकीच्या कामलाा लागली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे घडतंय त्याबद्दल लोकांच्या मनात चीड असल्याचे राज ठाकरे यांचे मत आहे. आता पक्षाला न भूतो न भविष्यती अशी संधी आहे. मतदार मनसेला भरभरून मतदान करतील असा राज ठाकरेंचा अंदाज आहे. त्यामुळे राज ठाकरे लवकरच पक्षाचा मेळावा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणातील घडोमोडींवर सविस्तर भूमिका मांडणार आहेत.

Previous Post

मी शरद पवारांसोबत – अमोल कोल्हे

Next Post

शपथ घेतलेल्या ९ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेणार- विधानसभा अध्यक्ष

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शपथ घेतलेल्या ९ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेणार- विधानसभा अध्यक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

June 25, 2026
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

June 25, 2026
शिवभक्तांना मोठा दिलासा! रायगडावरील पायरी मार्गावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर

शिवभक्तांना मोठा दिलासा! रायगडावरील पायरी मार्गावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर

June 25, 2026
वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही त्याच्यासाठी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद?

वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही त्याच्यासाठी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद?

June 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,068)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (460)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (971)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,519)
  • मुंबई (3,178)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (44)
  • राष्ट्रीय (443)
  • वसई-विरार (29)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

June 25, 2026
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

June 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

June 25, 2026
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

June 25, 2026
शिवभक्तांना मोठा दिलासा! रायगडावरील पायरी मार्गावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर

शिवभक्तांना मोठा दिलासा! रायगडावरील पायरी मार्गावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर

June 25, 2026
वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही त्याच्यासाठी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद?

वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही त्याच्यासाठी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद?

June 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION