• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

वर्ल्ड चॅम्पियनला पाणी पाजणारी पहिली भारतीय जोडी, सात्विक अन् चिरागने रचला इतिहास

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 19, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

दिल्ली : भारताचे बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. पुरुष दुहेरीत सात्विक आणि चिरागने अंतिम सामन्यात मलेशियाच्या आरोन चिया आणि सोह वुई यिकला आस्मान दाखवलं आहे. मलेशियाच्या जोडीचा २१-१७, २१-१८ अशा स्ट्रेट सेटमध्ये पराभव केला. सात्विक आणि चिराग या जोडीचं हे पहिलं सुपर १००० वर्ल्ड टूर विजेतेपद आहे. मलेशियाच्या जोडीविरुद्ध ७ वेळा पराभव झाल्यानंतर सात्विक आणि चिराग यांना पहिल्यांदा विजय मिळवता आला. इंडोनेशिया ओपनच्या डबल्स इव्हेंटमध्ये भारताचं हे पहिलं विजेतेपद आहे. आरोन चिया आणि सोह वुई यिक यांची जोडी पुरुष डबल्समध्ये वर्ल्ड चॅम्पियन आहे.

भारताच्या सात्विक आणि चिराग यांनी पहिला गेम जिंकला होता. मलेशियाच्या जोडीने सामन्यात सुरुवात आक्रमक केली होती. त्यांच्याकडे आघाडी होती पण पुन्हा मुसंडी मारत भारताच्या जोडीने पुनरागमन केलं. त्यानंतरही लढत अतितटीची झाली. १८ मिनिटात भारतीय जोडीने पहिला सेट जिंकला.

Previous Post

स्टेशनवर तब्बल चार लाखांच्या दागिन्यांची नजर चुकवत महिलेकडून केली चोरी

Next Post

लेबनॉनला धूळ चारत पटकावला ‘इंटरकॉन्टिनेंटल कप’; भारतीय फुटबॉल संघ ठरला चॅम्पियन!

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

लेबनॉनला धूळ चारत पटकावला 'इंटरकॉन्टिनेंटल कप'; भारतीय फुटबॉल संघ ठरला चॅम्पियन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,120)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,019)
  • मुंबई (3,472)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION