• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

स्टेशनवर तब्बल चार लाखांच्या दागिन्यांची नजर चुकवत महिलेकडून केली चोरी

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 19, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसलेल्या महिला प्रवाशाची नजर चुकवून सोन्याचे मंगळसूत्र ठेवलेली पर्स चोरी करणाऱ्या चोरट्या महिलेला कल्याणच्या लोहमार्ग गुन्हे अन्वेषण शाखेने मोठ्या कौशल्याने अटक करण्यात यश मिळविले आहे.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलेला टिटवाळा येथून अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून चोरलेले सात तोळ्याचे जवळपास सव्वाचार लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र हस्तगत केले आहे. ठाकुर्ली रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर बसलेल्या एका महिलेची नजर चुकवून सोन्याचे मंगळसूत्र असलेली पर्स चोरून एक महिला पसार झाली होती. या प्रकरणी सदर प्रवासी महिलेच्या तक्रारीवरून डोंबिवलीच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांसह कल्याण लोहमार्ग गुन्हे अन्वेषण शाखा देखील या गुन्ह्याचा समांतर तपास करत होती.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, राजेंद्र दिवटे, जनार्दन लेकर, अजय रौंदळ, वैभव जाधव, स्मीता वसावे, महेंद्र कर्डीले, रविंद्र ठाकुर, अजित माने, अजीम इनामदार, गोरख सुरवसे, अक्षय चव्हाण या पथकाने चौकस तपास सुरू केला. पर्स उचलून एक महिला ठाकुर्ली स्टेशनबाहेर गेल्याचे फुटेजमध्ये आढळून आले. परंतु, ठाकुर्ली स्टेशनबाहेर सीसीटिव्ही कॅमेरे नसल्याने पर्स घेऊन ही महिला कुठे गेली असावी ? याचा काही केल्या थांगपत्ता लागत नव्हता. ठाकुर्ली स्टेशनवर कल्याणच्या दिशेकडून आलेल्या लोकलचे फुटेज तपासले असता सदर महिला कल्याणकडून येणाऱ्या लोकलमधून मुलासह ठाकुर्लीत उतरल्याचे दिसून आले. त्यामुळे कर्जत आणि कसाऱ्याच्या दिशेकडील प्रत्येक रेल्वे स्टेशनचे फुटेज तपासले असता प्रवासी महिलेची पर्स चोरणारी महिला टिटवाळ्यातील आल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर गुन्हे अन्वेषण शाखने टिटवाळ्यात चोरट्या महिलेचा शोध घेत असता ही महिला फुटेजमध्ये आढळून आली. गुन्हे शाखेच्या पथकाने तिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता तिने ठाकुर्ली स्टेशनवर बसलेल्या महिलेची पर्स चोरल्याची कबूली दिली. त्यानंतर तिच्याकडून सव्वाचार लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले. या आधी देखील तिने अशा पद्धतीने आणखी काही गुन्हे केले आहेत का ? याचा तपास गुन्हे अन्वेषण शाखा करत आहे.

Previous Post

सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत- चंद्रकांत पाटील

Next Post

वर्ल्ड चॅम्पियनला पाणी पाजणारी पहिली भारतीय जोडी, सात्विक अन् चिरागने रचला इतिहास

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वर्ल्ड चॅम्पियनला पाणी पाजणारी पहिली भारतीय जोडी, सात्विक अन् चिरागने रचला इतिहास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,120)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,019)
  • मुंबई (3,472)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION