• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

प्राप्तिकर विवरणपत्र मुदतीत न भरल्याने सहा महिन्यांची शिक्षा; दोन सराफांना करचुकवेगिरी भोवली

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 14, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘प्राप्तिकर विवरणपत्र मुदतीत भरले नसल्याची कृती ही आर्थिक गुन्हा आहे आणि अशी कर चुकवेगिरी आरोपींनी यापूर्वीही केली आहे’, असे नमूद करत बॅलार्ड पियर येथील अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने झवेरी बाजारमधील दोन सराफांना अलीकडेच सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. दरम्यान या शिक्षेविरोधात अपिल करता यावे याकरिता न्यायालयाने त्यांना नंतर तात्पुरता जामीनही मंजूर केला. सलोनी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स यलो ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे संचालक जितेंद्र जैन व किरण जैन यांच्याविरोधात प्राप्तिकर विभागाने गुन्हा नोंदवून २०१८मध्ये खटला भरला होता. ‘२०१४-१५ या करनिर्धारण वर्षात आरोपींना १० कोटी ७५ लाख ३८ हजार ४८२ रुपये नफा झाला होता आणि कर वजावटीनंतर सहा कोटी ८३ लाख ४१ हजार २६५ रुपयांचा नफा होता. दोन्ही कंपन्यांची प्राप्तिकराची जबाबदारी सुमारे साडेचार कोटी रुपयांची होती. करपात्र उत्पन्न असूनही आणि करपात्र उत्पन्न असल्यास मुदतीत प्राप्तिकर भरणे कंपन्यांना बंधनकारक असूनही या संचालकांनी ते टाळले. शिवाय यापूर्वीही त्यांनी असे केले होते’, अशा आरोपाखाली प्राप्तिकर विभागाने त्यांच्याविरोधात प्राप्तिकर कायद्याच्या कलम २७६-सीसी व २७८-ई या कलमांखाली गुन्हा नोंदवला होता.

‘संबंधित आर्थिक वर्षात आम्हाला नुकसान झाले होते’, असा बचाव करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला. ‘प्राप्तिकर विवरणपत्र न भरणे चुकून व अनवधानाने झाल्याचे आरोपींना सिद्ध करता आलेले नाही. शिवाय त्यांनी २०१६ या वर्षाच्या मध्यात सुमारे १२ कोटी रुपये बँकेत जमा केल्याचे प्राप्तिकर विभागाने दाखवले आहे. तो व्यवहार २०१६मधील असला तरी २०१४-१५ करनिर्धारण वर्षात नफा असल्याविना नोटबंदीनंतर इतकी मोठी रक्कम बँकेत जमा करणे न पटण्यासारखे आहे. आरोपींना याचे समाधानकारक स्पष्टीकरण देता आलेले नाही’, असे न्यायालयाने निर्णयात नमूद केले. २०१८मध्ये प्राप्तिकर विभागाने विविध व्यावसायिक आस्थापनांच्या आर्थिक मिळकतीबाबत सर्वेक्षण केल्यानंतर या दोन कंपन्यांच्या उत्पन्नाची व करचुकवेगिरीची माहिती मिळाली होती.

Previous Post

राज्यात ६ ठिकाणी शिवसृष्टी उभारणार -पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा

Next Post

ठाणे परिक्षेत्रात लाचखोरीच्या संख्येत वाढ, लाचखोरी प्रकरणांची पन्नाशी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ठाणे परिक्षेत्रात लाचखोरीच्या संख्येत वाढ, लाचखोरी प्रकरणांची पन्नाशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,029)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,201)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (375)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION