• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईत समुद्र खवळला; चौपाट्यांवर जाण्यास मनाई

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 14, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बिपर्जय चक्रीवादळाचा मुंबईला थेट फटका बसला नसला तरी समुद्र प्रचंड खवळलेला आहे. मुंबईत जोराचा वारा सुरू असून सोमवारी जुहू चौपाटीवर चौघे बुडाले. या पार्श्वभूमीवर मुंबईतील समुद्रकिनारे, चौपाट्यांवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांनंतर सर्व किनाऱ्यांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून येथे येणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा मागे धाडण्याचे काम पोलिस करीत आहेत. चक्रीवादळाचा प्रभाव १५ जूनपर्यंत जाणवणार असल्याने तोपर्यंत ही बंदी कायम ठेवण्यात येणार आहे.मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. वातावरण सुखद झाले असतानाच मुंबईकर समुद्रकिनारी, चौपाट्या यावर गर्दी करीत आहेत. शाळा सुरू होण्यासाठी अद्यापही दोन दिवस शिल्लक असल्याने पर्यटकांचाही तितकाच ओघ सुरू आहे. असे असतानाच बिपर्जय वादळाचा परिणाम मुंबईच्या वातावरणावर जाणवत आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. वातावरण सुखद झाले असतानाच मुंबईकर समुद्रकिनारी, चौपाट्या यावर गर्दी करीत आहेत. शाळा सुरू होण्यासाठी अद्यापही दोन दिवस शिल्लक असल्याने पर्यटकांचाही तितकाच ओघ सुरू आहे. असे असतानाच बिपर्जय वादळाचा परिणाम मुंबईच्या वातावरणावर जाणवत आहे.
रविवारपासून मुंबईतल्या वाऱ्याचा वेग वाढला असून समुद्रालाही उधाण आले आहे. समुद्रकिनारी उंचच उंच लाटा उसळत आहेत. त्यातच जुहू समुद्रकिनारी चार मुलांचा बुडून मृत्यू झाला. हे सर्व लक्षात घेऊन अशा दुर्घटना टाळण्यासाठी समुद्रकिनारी आणि चौपाट्यांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, मढ यासारख्या प्रमुख चौपाट्यांसह मुंबईत सर्व चौपाट्या तसेच मरिन ड्राइव्ह, वरळी सीफेस, वांद्रे बँड स्टँड यासारख्या समुद्रकिनारी सोमवारी सायंकाळपासूनच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. समुद्रकिनारी, चौपाट्यांवर येणाऱ्यांना समुद्रांपासून दूर रोखले जात आहे. पोलिसांची किनाऱ्यावरील गस्त वाढविण्यात आली असून स्पीकरच्या माध्यमातून उद्घोषणा करून पोलिस मुंबईकर तसेच पर्यटकांना न जाण्याचे आवाहन करीत आहेत. चक्रीवादळामुळे समुद्रकिनारी जाणे धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. उन्हाळी सुट्ट्या संपल्या असून अनेक शाळा सुरू झाल्या आहेत. तर काही शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत. असे असले तरी मुंबईत पर्यटकांचा ओघ सुरूच असून गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या परिसरांत अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गिरगाव चौपाटी परिसरात असलेल्या खाण्याच्या स्टॉलपर्यंतच जाऊ दिले जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. फोटो काढणे, सेल्फी काढण्यासाठी अनेकजण पुढे जात असल्याने त्यांना रोखण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. समाज माध्यमांवर अनेक ग्रुपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहे. कुठे लाटा तर कुठे घरात पाणी शिरले असल्याचे हे व्हिडिओ आहेत. अमूक ठिकाणांची नावे देऊन ये ठिकाणचे व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. मात्र बिपर्जय चक्रीवादळाबाबत खात्री केल्याविना कोणतेही व्हिडिओ व्हायरल करून अफवा पसरवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

विद्यार्थ्यांची नीट परीक्षेत मराठी माध्यमाकडे पाठ!

Next Post

अंधेरीतील घटना उघड; सायबर चोरट्यांच्या जाळ्यात सर्वसामान्यच नाही तर पोलिस, शिक्षक, वकीलही फसले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अंधेरीतील घटना उघड; सायबर चोरट्यांच्या जाळ्यात सर्वसामान्यच नाही तर पोलिस, शिक्षक, वकीलही फसले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION