• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

शिवसेनेसोबतच्या युतीबाबत सावधगिरी, दोन्ही निवडणुका स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 9, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

 मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक युती म्हणून एकत्र लढविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने देत असले तरी प्रत्यक्षात भाजपने मात्र दोन्ही निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. राज्यातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुख घोषित करून भाजपने  ऐनवेळी स्वबळावर निवडणुका लढण्याची वेळ आली, तर आधीच तयारी करून ठेवली असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन केले. सरकारच्या स्थापनेपासून शिंदे आणि फडणवीस हे भाजप-शिवसेना (शिंदे गट) राज्यातील सर्व निवडणुका युती म्हणून लढविणार असल्याचे सांगत आहेत. एकीकडे एकत्र निवडणुका लढविण्याचा निर्धार व्यक्त केला जात असताना दुसरीकडे मात्र भाजपने ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये केंद्रीय मंत्र्यांचे दौरे आयोजित करून वातावरण निर्मिती चालवली आहे. त्यात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुख घोषित करून पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचे स्पष्ट संकेत दिले. मात्र, त्याचवेळी ‘आम्ही आगामी सर्व निवडणुका युतीत लढविणार असल्याने आमचे निवडणूक प्रमुख शिवसेनेसाठीही काम करणार आहेत’, असे स्पष्ट केले. ‘पक्षाने नियुक्त केलेले निवडणूक प्रमुख भाजपबरोबरच शिवसेनेच्या उमेदवारांनाही सहकार्य करणार आहेत’, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. ‘भाजप-शिवसेना युतीने लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २००पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे’, असेही त्यांनी नमूद केले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे प्रतिनिधित्व करत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने शशिकांत कांबळे, तर शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे प्रतिनिधित्व करत असलेल्या दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आमदार प्रसाद लाड यांची नेमणूक केली आहे. याशिवाय मुंबई उत्तरसाठी आमदार योगेश सागर, मुंबई उत्तर-पश्चिमसाठी आमदार अमित साटम, मुंबई उत्तर-पूर्वसाठी भालचंद्र शिरसाट, मुंबई उत्तर-मध्यसाठी पराग अळवणी, मुंबई दक्षिणसाठी मंगलप्रभात लोढा, नाशिकसाठी केदार नानाजी अहेर, दिंडोरीसाठी बाळासाहेब सानप, शिर्डीसाठी राजेंद्र गोंदकर, अहमदनगरसाठी बाळासाहेब वाकडे, जळगावसाठी डॉ. राधेश्याम चौधरी, रावेरसाठी नंदू महाजन, धुळ्यासाठी राजवर्धन कदमबांडे तर नंदुरबारसाठी तुषार रंधे यांच्या नावाची निवडणूक प्रमुख म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

Previous Post

मुंबई महापालिकेकडून पाण्याच्या नासाडीकडे दुर्लक्ष; ७५ कोटींचा दंड ‘पाण्यात’च

Next Post

नार्वेकरांचं निवडणूक आयोगाला पत्र; राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट, आमदारांचं टेन्शन वाढलं

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

नार्वेकरांचं निवडणूक आयोगाला पत्र; राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट, आमदारांचं टेन्शन वाढलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026
तिची डरकाळी आता कधीच ऐकू येणार नाही! नॅशनल पार्कच्या ‘त्या’ लाडक्या वाघिणीने अचानक कसा घेतला निरोप?

तिची डरकाळी आता कधीच ऐकू येणार नाही! नॅशनल पार्कच्या ‘त्या’ लाडक्या वाघिणीने अचानक कसा घेतला निरोप?

September 17, 2026
रोहित-विराटबाबत अखेर सस्पेन्स संपला; विंडीज दौऱ्यासाठी भारताचा हुकमी एक्का परतला!

रोहित-विराटबाबत अखेर सस्पेन्स संपला; विंडीज दौऱ्यासाठी भारताचा हुकमी एक्का परतला!

September 17, 2026
EPFO चा नोकरदारांना दिलासा; वेतनमर्यादा ₹१५ हजारांवरून ₹२५ हजारांवर!

EPFO चा नोकरदारांना दिलासा; वेतनमर्यादा ₹१५ हजारांवरून ₹२५ हजारांवर!

September 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,119)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (113)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,016)
  • मुंबई (3,471)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026
तिची डरकाळी आता कधीच ऐकू येणार नाही! नॅशनल पार्कच्या ‘त्या’ लाडक्या वाघिणीने अचानक कसा घेतला निरोप?

तिची डरकाळी आता कधीच ऐकू येणार नाही! नॅशनल पार्कच्या ‘त्या’ लाडक्या वाघिणीने अचानक कसा घेतला निरोप?

September 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026
तिची डरकाळी आता कधीच ऐकू येणार नाही! नॅशनल पार्कच्या ‘त्या’ लाडक्या वाघिणीने अचानक कसा घेतला निरोप?

तिची डरकाळी आता कधीच ऐकू येणार नाही! नॅशनल पार्कच्या ‘त्या’ लाडक्या वाघिणीने अचानक कसा घेतला निरोप?

September 17, 2026
रोहित-विराटबाबत अखेर सस्पेन्स संपला; विंडीज दौऱ्यासाठी भारताचा हुकमी एक्का परतला!

रोहित-विराटबाबत अखेर सस्पेन्स संपला; विंडीज दौऱ्यासाठी भारताचा हुकमी एक्का परतला!

September 17, 2026
EPFO चा नोकरदारांना दिलासा; वेतनमर्यादा ₹१५ हजारांवरून ₹२५ हजारांवर!

EPFO चा नोकरदारांना दिलासा; वेतनमर्यादा ₹१५ हजारांवरून ₹२५ हजारांवर!

September 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION