• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईत १३६ एकरात संग्रहालय उभारणार; शिवराज्याभिषेकानिमित्त राज्य सरकारकडून मोठी घोषणा

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 6, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिनाच्या औचित्याने राज्य सरकारने अनेक कार्यक्रमांची रूपरेषा आखली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आता मुंबईतील गोराई येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकला संग्रहालय उभारण्याचा निर्णय पर्यटन विभागाने घेतला आहे. येथील १३६ एकर जागेवर हे संग्रहालय उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी  बोलताना दिली. शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेल्या ५० कोटी रुपयांतून संग्रहालयासाठी निधी दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिनानिमित्त गेल्या आठवडाभरापासून राज्य सरकारने विविध कार्यक्रमांना सुरुवात केली आहे. सांस्कृतिक विभागाने विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्याचे निश्चित केल्यानंतर सोमवारी पर्यटन विभागाने नव्या निर्णयाची घोषणा केली आहे. यासाठी लोढा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक सोमवारी मंत्रालयात पार पडली. या बैठकीत संग्रहालयाच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला. त्याचे काम लवकरच सुरू करण्याचा पर्यटन विभागाचा मानस असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित ही उभारणी होणार आहे.

‘गोराई येथील एमटीडीसीच्या जागेवर हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. जवळपास १३६ एकर जागा यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संग्रहालयात शिवाजी महाराजांच्या विविध किल्ल्यांची, प्रामुख्याने सागरी किल्ल्यांची प्रतिकृती आणि इतर माहिती पाहता येईल. त्याशिवाय गनिमी कावा असो किंवा इतर युद्धनीती या सर्वांची माहिती याठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. याबरोबरच शिवाजी महाराजांच्या विविध लढायांची माहितीही संग्रहालयाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या संग्रहालयाची अंतिम रूपरेषा निश्चित झाली असून लवकरच काम सुरू करण्यात येईल’, असे त्यांनी ‘मटा’शी बोलताना जाहीर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत नवे टपाल तिकीट काढण्याचा निर्णय राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला. त्यानुसार शिवकाळातील ‘सुवर्ण होन’ नाण्यावर टपाल तिकीट काढण्यात येणार असून या तिकिटाचे अनावरण आज, मंगळवारी राज्यपाल रमेश बैस यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. महाराजांचा ३५० वर्षांपूर्वी राज्याभिषेक सोहळा झाला, त्यादिवशी ‘शिवराई होन’ नावाचे सोन्याचे नाणे चलनात आणले होते. त्यावर हे टपाल तिकीट काढण्यात येणार आहे.

Previous Post

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं; “आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक विकास प्रकल्प सुरू केले”

Next Post

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा; ग्रामोद्योग वस्तूविक्रीसाठी मोठय़ा शहरांत जागा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा; ग्रामोद्योग वस्तूविक्रीसाठी मोठय़ा शहरांत जागा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION