• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेताच महाराष्ट्रात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर; नाना पटोले राज्याचा दौरा करणार

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 3, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. विदर्भातील सर्व जागा पक्षाने लढवाव्यात, अशी भूमिका तेथील नेत्यांनी या बैठकीत मांडल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. महाराष्ट्र काँग्रेसतर्फे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, दिंडोरी, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ वाशिम, गडचिरोली चिमूर, भंडारा गोदिया, वर्धा, नागपूर, रामटेक व पालघर या मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. उर्वरित मतदारसंघाचा आढावा लवकरच घेतला जाणार आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान आदी उपस्थित होते.

निवडणुका कधीही जाहीर झाल्या तरी काँग्रेस पक्ष तयार आहे. त्यादृष्टीने आढावा बैठकीत स्थानिक नेत्यांकडून माहिती घेतली जात आहे, असे पटोले यांनी सांगितले. विदर्भासह राज्यात विविध भागांत काँग्रेसला मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकांना सामोरे जात आहेत. भाजपला जो पराभूत करू शकेल त्यालाच उमेदवारी दिला जावी असा एकंदर सूर असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. महाविकास आघाडीत बिघाडी व्हावी असा काही जणांचा प्रयत्न सुरू आहे, मात्र तसे काहीही होणार नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढवणार आहोत. काँग्रेस पक्ष मतदारसंघाचा आढावा घेत आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होऊन जागा निश्चित होतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत सकारात्मक चर्चा होत असून राज्यातील शिंदे-फडणवीस या जातीयवादी सरकारला गाडण्याचा निर्धार करण्यात आला आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. शिंदे-फडणवीस सरकारने ज्यापद्धतीने मविआचे सरकार पाडले त्याचा नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केल्याचा संदेश जनमानसात गेला असून महाविकास आघाडी करूनच निवडणुका लढवल्या जाव्यात असा एकंदर सूर बैठकीत उमटत आहे. देशातील एकूण चित्र पहाता राज्यातील शिंदे फडणवीस सरकार निवडणुकीस जाण्याच्या तयारीत नाही. त्यांना पराभवाची धास्ती असल्यानेच ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळत आहेत, असा आरोप चव्हाण यांनी केला.

Previous Post

जेजे रुग्णालय आणि आमचा संबंध संपला – डॉ. तात्याराव लहाने

Next Post

डॉ. सुधाकर शिंदे करोना काळात दमदार कामगिरी मुळे थेट प्रमोशन, बीमसीच्या अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

डॉ. सुधाकर शिंदे करोना काळात दमदार कामगिरी मुळे थेट प्रमोशन, बीमसीच्या अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

September 17, 2026
पशुधन विमा योजना: जनावरांना मिळणार विमा संरक्षण, ८५% खर्च सरकार करणार!

पशुधन विमा योजना: जनावरांना मिळणार विमा संरक्षण, ८५% खर्च सरकार करणार!

September 17, 2026
९० दिवसांचा टाईमबॉम्ब! जरांगे पाटलांची माघार की मोठ्या वादळापूर्वीची शांतता?

९० दिवसांचा टाईमबॉम्ब! जरांगे पाटलांची माघार की मोठ्या वादळापूर्वीची शांतता?

September 17, 2026
भटके-विमुक्तांसाठी राज्यव्यापी विशेष अभियान; २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान हक्क व प्रमाणपत्र शिबिरे

भटके-विमुक्तांसाठी राज्यव्यापी विशेष अभियान; २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान हक्क व प्रमाणपत्र शिबिरे

September 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,119)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (112)
  • नाशिक (83)
  • पालघर (48)
  • पालघर (74)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,011)
  • मुंबई (3,470)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (530)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

September 17, 2026
पशुधन विमा योजना: जनावरांना मिळणार विमा संरक्षण, ८५% खर्च सरकार करणार!

पशुधन विमा योजना: जनावरांना मिळणार विमा संरक्षण, ८५% खर्च सरकार करणार!

September 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

September 17, 2026
पशुधन विमा योजना: जनावरांना मिळणार विमा संरक्षण, ८५% खर्च सरकार करणार!

पशुधन विमा योजना: जनावरांना मिळणार विमा संरक्षण, ८५% खर्च सरकार करणार!

September 17, 2026
९० दिवसांचा टाईमबॉम्ब! जरांगे पाटलांची माघार की मोठ्या वादळापूर्वीची शांतता?

९० दिवसांचा टाईमबॉम्ब! जरांगे पाटलांची माघार की मोठ्या वादळापूर्वीची शांतता?

September 17, 2026
भटके-विमुक्तांसाठी राज्यव्यापी विशेष अभियान; २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान हक्क व प्रमाणपत्र शिबिरे

भटके-विमुक्तांसाठी राज्यव्यापी विशेष अभियान; २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान हक्क व प्रमाणपत्र शिबिरे

September 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION