• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना मिळणार ‘ताजा अन् सकस’ आहार; पोषण योजना दहावीपर्यंत वाढवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव

admin by admin
October 6, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
विद्यार्थ्यांना मिळणार ‘ताजा अन् सकस’ आहार; पोषण योजना दहावीपर्यंत वाढवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वेळेत ताजा, सकस आणि दर्जेदार आहार मिळावा यासाठी शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्त धोरण तयार करून आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच सध्या आठवीपर्यंत मिळणाऱ्या पोषण आहाराचा लाभ दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देता येईल का, याची व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करण्यास त्यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हास्तरावर देण्याची गरज व्यक्त केली. शहरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृहाचा पर्याय प्रभावीपणे राबविण्याबरोबरच दुर्गम आणि आदिवासी भागात ग्रामपंचायती किंवा स्थानिक बचतगटांच्या माध्यमातून ताजा आहार पुरविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांनी स्थानिक गरजेनुसार आहार वितरणाचे नियोजन करावे, तसेच गुणवत्ता, सेवा आणि देयकांसाठी स्पष्ट निकष निश्चित करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जिल्हास्तरावरील मागणीचे मूल्यांकन करून दोन्ही विभागांच्या साधनसामग्रीचा समन्वय साधावा आणि स्थानिक अडचणी लक्षात घेऊन व्यवहार्य संयुक्त प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी जिल्हास्तरीय पोषण आहार समित्यांनी स्थानिक पातळीवर उपलब्ध प्रथिनयुक्त अन्नपदार्थ, मिलेटयुक्त पदार्थ आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार पौष्टिक पर्यायांचा आहारात समावेश करण्याचे नियोजन करावे, असे सांगितले. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय स्वयंपाकगृहांची व्याप्ती वाढविणे, ग्रामपंचायतींना निधी देऊन स्थानिक स्तरावर पोषण आहाराची जबाबदारी सोपविणे आणि तांदळाऐवजी इतर धान्यांचा वापर वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची सूचना केली. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पालकांच्या उपस्थितीत करून हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शहरी भागातील ३० अंगणवाड्यांमध्ये ‘इस्कॉन’मार्फत पोषण आहार पुरविण्याचा पायलट प्रकल्प सुरू असल्याचे सांगत, त्याचा आढावा घेऊन विस्तार केला जाईल, असे स्पष्ट केले. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पोषण आहारात मैद्याचा वापर टाळण्याची सूचना केली. राज्यातील ८५ हजार २०६ पात्र शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत असून, केंद्र सरकारच्या निकषांनुसार विद्यार्थ्यांना आवश्यक उष्मांक व प्रथिनयुक्त दुपारचे भोजन दिले जाते. आहारात विविधता आणण्यासाठी पुलाव, खिचडी, उसळ, वरण-भात यांसह १२ प्रकारच्या पाककृतींचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Previous Post

खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

Next Post

“भीमनवारांचा राजीनामा स्वीकारा, नाहीतर पुणे शहर बंद पाडू!” – आमदार रोहित पवारांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

admin

admin

Next Post
“भीमनवारांचा राजीनामा स्वीकारा, नाहीतर पुणे शहर बंद पाडू!” – आमदार रोहित पवारांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

“भीमनवारांचा राजीनामा स्वीकारा, नाहीतर पुणे शहर बंद पाडू!” - आमदार रोहित पवारांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

“भीमनवारांचा राजीनामा स्वीकारा, नाहीतर पुणे शहर बंद पाडू!” – आमदार रोहित पवारांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

“भीमनवारांचा राजीनामा स्वीकारा, नाहीतर पुणे शहर बंद पाडू!” – आमदार रोहित पवारांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

October 6, 2026
विद्यार्थ्यांना मिळणार ‘ताजा अन् सकस’ आहार; पोषण योजना दहावीपर्यंत वाढवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव

विद्यार्थ्यांना मिळणार ‘ताजा अन् सकस’ आहार; पोषण योजना दहावीपर्यंत वाढवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव

October 6, 2026
खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

October 5, 2026
राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

October 5, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,139)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (496)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,059)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,129)
  • मुंबई (3,543)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (282)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (555)
  • वसई-विरार (67)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (209)

Follow Us

Recent News

“भीमनवारांचा राजीनामा स्वीकारा, नाहीतर पुणे शहर बंद पाडू!” – आमदार रोहित पवारांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

“भीमनवारांचा राजीनामा स्वीकारा, नाहीतर पुणे शहर बंद पाडू!” – आमदार रोहित पवारांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

October 6, 2026
विद्यार्थ्यांना मिळणार ‘ताजा अन् सकस’ आहार; पोषण योजना दहावीपर्यंत वाढवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव

विद्यार्थ्यांना मिळणार ‘ताजा अन् सकस’ आहार; पोषण योजना दहावीपर्यंत वाढवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव

October 6, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक कार्य

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक कार्य

December 26, 2025

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
“भीमनवारांचा राजीनामा स्वीकारा, नाहीतर पुणे शहर बंद पाडू!” – आमदार रोहित पवारांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

“भीमनवारांचा राजीनामा स्वीकारा, नाहीतर पुणे शहर बंद पाडू!” – आमदार रोहित पवारांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

October 6, 2026
विद्यार्थ्यांना मिळणार ‘ताजा अन् सकस’ आहार; पोषण योजना दहावीपर्यंत वाढवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव

विद्यार्थ्यांना मिळणार ‘ताजा अन् सकस’ आहार; पोषण योजना दहावीपर्यंत वाढवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव

October 6, 2026
खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

October 5, 2026
राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

October 5, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION