• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

admin by admin
October 2, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली करण्यात आली असून, एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेदरम्यान सचिवांची बदली करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात नियोजित २ ऑक्टोबर रोजीच्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनापूर्वी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या कामकाजातील विविध प्रश्न आणि मागण्या मांडल्या होत्या. विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची होती. मात्र, अध्यक्षांचा राजीनामा घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने तातडीने कारवाई केल्याने परीक्षार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी दोन वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता प्रशासकीय कारणास्तव त्यांच्या सचिवपदावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्यात आली असून, त्यांच्या पुढील पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार आहेत. शासनाच्या आदेशानुसार, महेंद्र हरपाळकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या संमतीने आपल्या पदाचा कार्यभार तत्काळ अन्य अधिकाऱ्याकडे सोपविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी विद्यार्थी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचे प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेने ऐकून घेतले होते. व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहून शक्य ते सर्व निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळत सचिवांची बदली करण्यात आल्याची प्रतिक्रिया आमदार विक्रम पाचपुते यांनी व्यक्त केली. या निर्णयामुळे एमपीएससीच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास वाढेल, अशी अपेक्षा विद्यार्थी प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.

Previous Post

‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे पुनर्विकासाबाबत विश्वास वाढेल; धारावीच्या भविष्यातील रूपाचे होणार दर्शन – मुख्यमंत्री फडणवीस

Next Post

अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

October 2, 2026
विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

October 2, 2026
‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे पुनर्विकासाबाबत विश्वास वाढेल; धारावीच्या भविष्यातील रूपाचे होणार दर्शन – मुख्यमंत्री फडणवीस

‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे पुनर्विकासाबाबत विश्वास वाढेल; धारावीच्या भविष्यातील रूपाचे होणार दर्शन – मुख्यमंत्री फडणवीस

October 2, 2026
कल्याणमध्ये संत राममारुती महाराजांचा १०८वा पुण्यतिथी उत्सव; ४ हजार पुरणपोळ्यांचा महाभोग अर्पण

कल्याणमध्ये संत राममारुती महाराजांचा १०८वा पुण्यतिथी उत्सव; ४ हजार पुरणपोळ्यांचा महाभोग अर्पण

October 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,137)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (495)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,058)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,115)
  • मुंबई (3,534)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (281)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (553)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

October 2, 2026
विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

October 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

अभिनेता पृथ्विक प्रतापचा प्रेरणादायी उपक्रम; शहापूरमधील जिल्हा परिषद शाळेची करणार पुनर्बांधणी

October 2, 2026
विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला मोठे यश; MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली!

October 2, 2026
‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे पुनर्विकासाबाबत विश्वास वाढेल; धारावीच्या भविष्यातील रूपाचे होणार दर्शन – मुख्यमंत्री फडणवीस

‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मुळे पुनर्विकासाबाबत विश्वास वाढेल; धारावीच्या भविष्यातील रूपाचे होणार दर्शन – मुख्यमंत्री फडणवीस

October 2, 2026
कल्याणमध्ये संत राममारुती महाराजांचा १०८वा पुण्यतिथी उत्सव; ४ हजार पुरणपोळ्यांचा महाभोग अर्पण

कल्याणमध्ये संत राममारुती महाराजांचा १०८वा पुण्यतिथी उत्सव; ४ हजार पुरणपोळ्यांचा महाभोग अर्पण

October 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION