• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

admin by admin
October 1, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकालगतच्या गरीब नगर झोपडपट्टीतील पात्र झोपडीधारकांचे रखडलेले पुनर्वसन अखेर मार्गी लागले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गुरुवारी १०० पात्र रहिवाशांना सदनिकांचे वितरण केले. घरांचे वाटप पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावे आणि मानवी हस्तक्षेप कमी व्हावा यासाठी एमएमआरडीएने संगणकीय प्रणालीचा वापर केला आहे. पश्चिम रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी तसेच रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मे महिन्यात गरीब नगरमधील झोपड्यांवर तोडकामाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पात्र रहिवाशांचे १५ ऑगस्टपर्यंत पुनर्वसन करण्यात येईल, अशी हमी एमएमआरडीएकडून देण्यात आली होती. गरीब नगरमधील एकूण ५०० झोपडीधारकांपैकी १०० पात्र रहिवाशांचे पहिल्या टप्प्यात पुनर्वसन करण्यात येणार होते.

मात्र, पुनर्वसनासाठी निश्चित करण्यात आलेल्या इमारतींना निवासी दाखला मिळण्यास विलंब झाल्याने घर वाटपाची प्रक्रिया रखडली होती. त्यानंतर एमएमआरडीएने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून निवासी दाखला मिळताच पात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येईल, अशी हमी दिली होती. त्यानुसार न्यायालयाने पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर एमएमआरडीएने गुरुवारी १०० रहिवाशांना घरांचा प्रत्यक्ष ताबा देण्याची प्रक्रिया सुरू केली. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात एका प्रकल्पबाधित रहिवाशाला घराचा ताबा पत्र देण्यात आले. त्यानंतर उर्वरित पात्र रहिवाशांनाही ताबा पत्रांचे वितरण करण्यात आले. गरीब नगरमधील १०० पात्र रहिवाशांपैकी १६ रहिवाशांना कुर्ला येथील एचडीआयएलच्या इमारतीत, तर ८४ रहिवाशांना कुर्ल्यातील अन्य एका इमारतीत सदनिका देण्यात आल्या आहेत. या सर्व रहिवाशांना २७९ चौरस फुटांची घरे देण्यात आली आहेत. एमएमआरडीएने पुनर्वसन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि मानवी हस्तक्षेप पूर्णपणे टाळण्यासाठी नवीन संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली गुरुवारपासून कार्यान्वित करण्यात आली असून, या प्रणालीद्वारे सर्वप्रथम गरीब नगरमधील रहिवाशांना घरांचा ताबा देण्यात आला. दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे सीएसएमटी ते विरारपर्यंत बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारीही एमएमआरडीएकडे राहणार आहे. त्यानुसार पुढील काळातही प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Next Post

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

admin

admin

Next Post
बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या 'त्या' बातमीने देशभरात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

October 1, 2026
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

October 1, 2026
राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

October 1, 2026
मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

October 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,136)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,058)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,103)
  • मुंबई (3,526)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (280)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (552)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

October 1, 2026
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

October 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

October 1, 2026
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

October 1, 2026
राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

October 1, 2026
मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

October 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION