• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

admin by admin
October 1, 2026
in पुणे, महाराष्ट्र, मुंबई
0
राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्याची जबाबदारी आता पुन्हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सोपवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून अभ्यासक्रम तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांच्याकडून केले जात होते. मात्र, आता नव्या निर्णयानुसार नववी ते बारावीच्या अभ्यासक्रम निर्मितीचे अधिकार पुन्हा राज्य मंडळाकडे देण्यात आले आहेत. राज्यातील माध्यमिक शिक्षणाचे नियमन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र शिक्षण मंडळ अधिनियम, १९६५’ नुसार संपूर्ण माध्यमिक शिक्षणक्रमासाठी पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम निश्चित करण्याचे अधिकार राज्य मंडळाला देण्यात आले आहेत. या कायद्याच्या आधारेच आता नववी ते बारावीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करण्याची जबाबदारी राज्य मंडळाकडे देण्यात आली आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी या चार इयत्तांसाठी नवीन अभ्यासक्रम आणि नवीन पाठ्यपुस्तके लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार आता इयत्ता नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके राज्य मंडळ तयार करणार असून, पाठ्यपुस्तकांच्या छपाईची जबाबदारी बालभारतीकडे सोपवण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी राज्य मंडळाच्या कायद्यानुसार इयत्ता दहावी ते बारावीचा अभ्यासक्रम राज्य मंडळाकडून तयार केला जात होता. मात्र, २०१६ मध्ये राज्य सरकारने अभ्यासक्रम निर्मितीची जबाबदारी एससीईआरटीकडे आणि पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम बालभारतीकडे सोपवले होते. आता पुन्हा कायद्यातील तरतुदीनुसार नववी ते बारावीचा अभ्यासक्रम आणि पुस्तके तयार करण्याची जबाबदारी राज्य मंडळाकडे देण्यात आली आहे. नव्या नियोजनानुसार शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये इयत्ता नववी आणि अकरावीचा, तर २०२८-२९ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीचा नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहेत. यासाठी विषयानुसार अभ्यास मंडळांची स्थापना करण्यात आली असून, विषय तज्ज्ञांच्या माध्यमातून अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या कायद्यानुसार नववी ते बारावीचा अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी राज्य मंडळाकडे देण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रम तयार करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. राज्य मंडळाकडून तयार होणारा नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजा आणि आधुनिक शिक्षण पद्धती लक्षात घेऊन तयार केला जाणार आहे.

Previous Post

मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Next Post

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

October 1, 2026
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

October 1, 2026
राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

October 1, 2026
मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

October 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,136)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,058)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,103)
  • मुंबई (3,526)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (280)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (552)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

October 1, 2026
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

October 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

बँका प्रत्येक शनिवारी बंद राहणार? ५ दिवसांच्या आठवड्याच्या ‘त्या’ बातमीने देशभरात खळबळ

October 1, 2026
झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

झोपडीतून हक्काच्या पक्क्या घरात! गरीब नगरमधील १०० कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण, MMRDAचा मोठा दिलासा

October 1, 2026
राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

राज्यातील इयत्ता ९वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी आता पूर्णपणे राज्य मंडळाकडे; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

October 1, 2026
मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी आता ‘व्हॉट्सॲप’चा पर्याय; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

October 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION