• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

बिग बॉस २० : नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा धक्का; घरातील १४ पैकी ११ स्पर्धक नॉमिनेट

admin by admin
September 30, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
बिग बॉस २० : नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा धक्का; घरातील १४ पैकी ११ स्पर्धक नॉमिनेट
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस २०’ सुरू झाल्यापासूनच घरातील वातावरण चांगलेच तापले आहे. घरात प्रवेश केल्यापासून स्पर्धकांमध्ये वाद, मतभेद आणि आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने स्काऊट, आसिफ खान यांच्यासह काही स्पर्धकांना त्यांच्या वागणुकीवरून सुनावले होते. त्यानंतर आता नव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमुळे घरातील स्पर्धा आणखी रंगतदार झाली आहे. गेल्या आठवड्यात ईशा रिखी ‘बिग बॉस २०’च्या घरातून बाहेर पडली होती. आता शोच्या चौथ्या आठवड्याला सुरुवात झाली असून नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आहे. यावेळी तब्बल ११ स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत.

२८ सप्टेंबर रोजी प्रसारित झालेल्या भागात बिग बॉसने या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्कची घोषणा केली. या टास्कमध्ये स्पर्धकांना जोड्यांमध्ये विभागण्यात आले होते. प्रत्येक जोडीला आपापसात चर्चा करून कोणाला सुरक्षित ठेवायचे आणि कोणाला नॉमिनेट करायचे, याचा निर्णय घ्यायचा होता. मात्र, जर दोन्ही स्पर्धकांमध्ये एकमत झाले नाही, तर दोघांनाही थेट नॉमिनेशनला सामोरे जावे लागणार होते. या नियमामुळे अनेक जोड्यांमध्ये मतभेद झाले आणि अखेर अनेक स्पर्धक नॉमिनेशनच्या फेऱ्यात अडकले. नॉमिनेशन प्रक्रियेत रिती तिवारी आणि आम्रपाली दुबे यांच्यात निर्णयावर एकमत होऊ शकले नाही, त्यामुळे दोघींनाही नॉमिनेट करण्यात आले. माही विज आणि अरिश्फा खान यांच्या जोडीमध्ये माहीने स्वतःला नॉमिनेट करून अरिश्फाला सुरक्षित केले. त्याचप्रमाणे स्काऊट ओपीने स्वतःला नॉमिनेट करत आसिफ खानला सुरक्षित केले. काजी तौकीर आणि उदिती सिंह, तसेच अमन गांधी आणि कनिका मान यांच्यातही एकमत न झाल्याने दोन्ही जोड्या नॉमिनेट झाल्या. यानंतर युंग डीएसए, लव्ह गिल आणि मेरी कॉम या स्पर्धकांमध्येही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे तिघांनाही नॉमिनेशनचा सामना करावा लागणार आहे. या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांमध्ये माही विज, काजी तौकीर, उदिती सिंह, अमन गांधी, कनिका मान, युंग डीएसए, लव्ह गिल, मेरी कॉम, रिती तिवारी, आम्रपाली दुबे आणि स्काऊट ओपी यांचा समावेश आहे. दरम्यान, कॅप्टन गुल्लू, अरिश्फा खान आणि आसिफ खान हे तीन स्पर्धक या आठवड्याच्या नॉमिनेशनपासून सुरक्षित आहेत. त्यामुळे घरातील १४ पैकी तब्बल ११ स्पर्धक आता धोक्यात आले आहेत. आता प्रेक्षकांच्या मतांवर कोणाचा प्रवास पुढे सुरू राहतो आणि कोणाला ‘बिग बॉस 20’च्या घरातून बाहेर पडावे लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिकांनंतर MMRDA ला जाग; २४x७ सुरक्षा व प्रतिसाद नियंत्रण कक्ष सुरू

Next Post

दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, फक्त ‘ग्रीन फटाक्यां’ना परवानगी

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, फक्त ‘ग्रीन फटाक्यां’ना परवानगी

दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, फक्त ‘ग्रीन फटाक्यां’ना परवानगी

September 30, 2026
बिग बॉस २० : नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा धक्का; घरातील १४ पैकी ११ स्पर्धक नॉमिनेट

बिग बॉस २० : नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा धक्का; घरातील १४ पैकी ११ स्पर्धक नॉमिनेट

September 30, 2026
वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिकांनंतर MMRDA ला जाग; २४x७ सुरक्षा व प्रतिसाद नियंत्रण कक्ष सुरू

वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिकांनंतर MMRDA ला जाग; २४x७ सुरक्षा व प्रतिसाद नियंत्रण कक्ष सुरू

September 30, 2026
११ ऑक्टोबरला चेन्नईत मोठा धमाका; मोदी आणि मुख्यमंत्री विजय पहिल्यांदाच एकाच मंचावर!

११ ऑक्टोबरला चेन्नईत मोठा धमाका; मोदी आणि मुख्यमंत्री विजय पहिल्यांदाच एकाच मंचावर!

September 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,136)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (212)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,057)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,092)
  • मुंबई (3,517)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (280)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (550)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, फक्त ‘ग्रीन फटाक्यां’ना परवानगी

दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, फक्त ‘ग्रीन फटाक्यां’ना परवानगी

September 30, 2026
बिग बॉस २० : नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा धक्का; घरातील १४ पैकी ११ स्पर्धक नॉमिनेट

बिग बॉस २० : नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा धक्का; घरातील १४ पैकी ११ स्पर्धक नॉमिनेट

September 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, फक्त ‘ग्रीन फटाक्यां’ना परवानगी

दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, फक्त ‘ग्रीन फटाक्यां’ना परवानगी

September 30, 2026
बिग बॉस २० : नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा धक्का; घरातील १४ पैकी ११ स्पर्धक नॉमिनेट

बिग बॉस २० : नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा धक्का; घरातील १४ पैकी ११ स्पर्धक नॉमिनेट

September 30, 2026
वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिकांनंतर MMRDA ला जाग; २४x७ सुरक्षा व प्रतिसाद नियंत्रण कक्ष सुरू

वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिकांनंतर MMRDA ला जाग; २४x७ सुरक्षा व प्रतिसाद नियंत्रण कक्ष सुरू

September 30, 2026
११ ऑक्टोबरला चेन्नईत मोठा धमाका; मोदी आणि मुख्यमंत्री विजय पहिल्यांदाच एकाच मंचावर!

११ ऑक्टोबरला चेन्नईत मोठा धमाका; मोदी आणि मुख्यमंत्री विजय पहिल्यांदाच एकाच मंचावर!

September 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION