• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण

रत्नागिरी पर्यटनाच्या नव्या वाटेवर, गोव्यासारखा विकास होणार; पालकमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

admin by admin
September 30, 2026
in कोकण, महाराष्ट्र, रत्नागिरी
0
रत्नागिरी पर्यटनाच्या नव्या वाटेवर, गोव्यासारखा विकास होणार; पालकमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा आता गोव्याप्रमाणेच पर्यटकांना आकर्षित करत असून, जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. हॉटेल आणि फळप्रक्रिया व्यवसायांना उद्योगांचा दर्जा देण्याचा शासनाचा विचार असून, त्यातून या क्षेत्रात मोठे बदल घडतील, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. पुढील दोन वर्षांत पर्यटकांना जिल्ह्यातील विविध ठिकाणांची माहिती देण्यासाठी पर्यटन विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित, समृद्ध मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, इन्फिगो आय केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, रत्नागिरीत दिवाळी, ३१ डिसेंबर, शिमगा आणि गणेशोत्सवासारख्या सणांच्या काळात हॉटेल व्यवसायाला मोठा प्रतिसाद मिळत असून, या काळात ९० ते ९५ टक्के हॉटेल्स पूर्ण क्षमतेने भरलेली असतात. त्यामुळे पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे गरजेचे आहे. रत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून धावपट्टीची लांबी १४०० मीटरवरून २१०० मीटर आणि रुंदी ३० मीटरवरून ४५ मीटर करण्यात आली आहे. त्यामुळे येथे ८२ आसनी एटीआर विमान सहज उतरू शकणार आहे. तसेच उडाण योजनेअंतर्गत देशातील इतर ठिकाणांच्या तुलनेत सुसज्ज टर्मिनल इमारत रत्नागिरीत उभारण्यात आली असून, येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि कोकणी संस्कृतीचे दर्शन घडते. रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनलमध्ये कोकणातील स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळावी यासाठी सहा विशेष स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या माध्यमातून पर्यटकांना कोकम सरबत, सोलकढी यांसह विविध कोकणी पदार्थांची ओळख होणार आहे. तसेच आगामी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरी विमानतळावरून मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा मंत्री सामंत यांनी केली. विमानसेवा सुरू झाल्यानंतर रत्नागिरीच्या पर्यटनाला आणखी मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

मालाडमधील ‘त्या’ बंद पाळणाघराचे रहस्य! कुलूप उघडताच समोर आले ४ वर्षांचे भयंकर वास्तव

Next Post

समुद्राच्या तळाशी आंतरराष्ट्रीय कट? लक्षद्वीपच्या खोल समुद्रात ५ पाकिस्तान्यांचा ‘तो’ मोठा गेमप्लॅन उधळला!

admin

admin

Next Post
समुद्राच्या तळाशी आंतरराष्ट्रीय कट? लक्षद्वीपच्या खोल समुद्रात ५ पाकिस्तान्यांचा ‘तो’ मोठा गेमप्लॅन उधळला!

समुद्राच्या तळाशी आंतरराष्ट्रीय कट? लक्षद्वीपच्या खोल समुद्रात ५ पाकिस्तान्यांचा 'तो' मोठा गेमप्लॅन उधळला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आईच्या दुधाशी स्पर्धा करणाऱ्यांना FDAचा मोठा दणका; कंपन्यांना आता डब्यावर लिहावा लागणार ‘आईचे दूध सर्वोत्तम’ चा संदेश!

आईच्या दुधाशी स्पर्धा करणाऱ्यांना FDAचा मोठा दणका; कंपन्यांना आता डब्यावर लिहावा लागणार ‘आईचे दूध सर्वोत्तम’ चा संदेश!

September 30, 2026
समुद्राच्या तळाशी आंतरराष्ट्रीय कट? लक्षद्वीपच्या खोल समुद्रात ५ पाकिस्तान्यांचा ‘तो’ मोठा गेमप्लॅन उधळला!

समुद्राच्या तळाशी आंतरराष्ट्रीय कट? लक्षद्वीपच्या खोल समुद्रात ५ पाकिस्तान्यांचा ‘तो’ मोठा गेमप्लॅन उधळला!

September 30, 2026
रत्नागिरी पर्यटनाच्या नव्या वाटेवर, गोव्यासारखा विकास होणार; पालकमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

रत्नागिरी पर्यटनाच्या नव्या वाटेवर, गोव्यासारखा विकास होणार; पालकमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

September 30, 2026
मालाडमधील ‘त्या’ बंद पाळणाघराचे रहस्य! कुलूप उघडताच समोर आले ४ वर्षांचे भयंकर वास्तव

मालाडमधील ‘त्या’ बंद पाळणाघराचे रहस्य! कुलूप उघडताच समोर आले ४ वर्षांचे भयंकर वास्तव

September 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,136)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (212)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,057)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,088)
  • मुंबई (3,515)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (280)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (547)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

आईच्या दुधाशी स्पर्धा करणाऱ्यांना FDAचा मोठा दणका; कंपन्यांना आता डब्यावर लिहावा लागणार ‘आईचे दूध सर्वोत्तम’ चा संदेश!

आईच्या दुधाशी स्पर्धा करणाऱ्यांना FDAचा मोठा दणका; कंपन्यांना आता डब्यावर लिहावा लागणार ‘आईचे दूध सर्वोत्तम’ चा संदेश!

September 30, 2026
समुद्राच्या तळाशी आंतरराष्ट्रीय कट? लक्षद्वीपच्या खोल समुद्रात ५ पाकिस्तान्यांचा ‘तो’ मोठा गेमप्लॅन उधळला!

समुद्राच्या तळाशी आंतरराष्ट्रीय कट? लक्षद्वीपच्या खोल समुद्रात ५ पाकिस्तान्यांचा ‘तो’ मोठा गेमप्लॅन उधळला!

September 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
आईच्या दुधाशी स्पर्धा करणाऱ्यांना FDAचा मोठा दणका; कंपन्यांना आता डब्यावर लिहावा लागणार ‘आईचे दूध सर्वोत्तम’ चा संदेश!

आईच्या दुधाशी स्पर्धा करणाऱ्यांना FDAचा मोठा दणका; कंपन्यांना आता डब्यावर लिहावा लागणार ‘आईचे दूध सर्वोत्तम’ चा संदेश!

September 30, 2026
समुद्राच्या तळाशी आंतरराष्ट्रीय कट? लक्षद्वीपच्या खोल समुद्रात ५ पाकिस्तान्यांचा ‘तो’ मोठा गेमप्लॅन उधळला!

समुद्राच्या तळाशी आंतरराष्ट्रीय कट? लक्षद्वीपच्या खोल समुद्रात ५ पाकिस्तान्यांचा ‘तो’ मोठा गेमप्लॅन उधळला!

September 30, 2026
रत्नागिरी पर्यटनाच्या नव्या वाटेवर, गोव्यासारखा विकास होणार; पालकमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

रत्नागिरी पर्यटनाच्या नव्या वाटेवर, गोव्यासारखा विकास होणार; पालकमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

September 30, 2026
मालाडमधील ‘त्या’ बंद पाळणाघराचे रहस्य! कुलूप उघडताच समोर आले ४ वर्षांचे भयंकर वास्तव

मालाडमधील ‘त्या’ बंद पाळणाघराचे रहस्य! कुलूप उघडताच समोर आले ४ वर्षांचे भयंकर वास्तव

September 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION