• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्यातील ४० हजार गावांतील गणेशकथा आता एकाच मंचावर; मुख्यमंत्र्यांकडून ‘Bappa.org’ डिजिटल आर्काइव्हचे उद्घाटन

admin by admin
September 30, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय
0
राज्यातील ४० हजार गावांतील गणेशकथा आता एकाच मंचावर; मुख्यमंत्र्यांकडून ‘Bappa.org’ डिजिटल आर्काइव्हचे उद्घाटन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा, त्यामागील सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक वारसा आणि गणेशभक्तीचे विविध पैलू जगभर पोहोचविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ‘Bappa.org’ या डिजिटल मंचाची सुरुवात केली आहे. मुंबईतील एशियाटिक सोसायटी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या घरातील गणेशोत्सवाची माहिती या पोर्टलवर अपलोड करून या उपक्रमाचा शुभारंभ केला. याच वेळी ‘बाप्पा रथ’ या राज्याच्या सांस्कृतिक चित्ररथालाही हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थी आणि शिल्पकारांनी साकारलेला १२ फूट उंचीचा आकर्षक मोदक हा या चित्ररथाचा मुख्य आकर्षण ठरला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या डिजिटल मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुमारे ४० हजार गावांमधील गणेशमूर्ती, गणेशोत्सवाच्या परंपरा, स्थानिक श्रद्धा आणि त्यांच्याशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण कथा एका व्यासपीठावर आणल्या जाणार आहेत. भारतासह परदेशातील गणेशभक्तांचे अनुभव, विविध देशांतील गणेश उपासनेच्या परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेले गणेशोत्सवाचे स्वरूपही या मंचावर उपलब्ध होणार आहे. गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर अधिक व्यापक ओळख मिळावी आणि भविष्यात या परंपरेला जागतिक वारशाचा दर्जा मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जपानसह आशियातील अनेक देशांमध्ये श्री गणेशाची उपासना केली जाते, त्यामुळे भारतीय संस्कृतीतील या महत्त्वपूर्ण परंपरेची जागतिक पातळीवर मांडणी करण्यासाठी हा डिजिटल उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाचा भाग म्हणून ‘मोदक’ या प्रतीकात्मक संकल्पनेलाही राज्यभर आणि विविध ठिकाणी नेण्यात येणार असून, त्याच्या प्रवासातून गणेशोत्सवाशी संबंधित कथा, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा लोकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, Bappa.org हे व्यासपीठ घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवांशी जोडलेल्या ‘गणेशकथा’ संकलित करून त्या जगभरातील भाविकांपर्यंत पोहोचवेल. प्रत्येक गणेशोत्सवाची स्वतंत्र परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये डिजिटल स्वरूपात जतन करून महाराष्ट्राच्या या समृद्ध वारशाकडे युनेस्कोसह आंतरराष्ट्रीय संस्थांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘वारसा आणि विकास’ या संकल्पनेशी सुसंगत असा हा उपक्रम असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान श्रीपाद आष्टेकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच सांस्कृतिक कार्य विभाग आणि eFlag Corp Pvt. Ltd. यांच्यात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, eFlag Corp Pvt. Ltd. चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्रीपाद आष्टेकर तसेच अनेक मान्यवर आणि मुंबईकर नागरिक उपस्थित होते. ‘Bappa.org’ या डिजिटल मंचामुळे महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वैभव एका जागतिक डिजिटल व्यासपीठावर पोहोचण्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

Previous Post

१८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर येणार गदा? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला महत्त्वाचे निर्देश

Next Post

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; राज्य मंडळाचे अधिकृत आदेश

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मालाडमधील ‘त्या’ बंद पाळणाघराचे रहस्य! कुलूप उघडताच समोर आले ४ वर्षांचे भयंकर वास्तव

मालाडमधील ‘त्या’ बंद पाळणाघराचे रहस्य! कुलूप उघडताच समोर आले ४ वर्षांचे भयंकर वास्तव

September 30, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांनी बदलले ‘Ai’चे नाव; आता ओळखले जाणार‘या’ नावाने!

डोनाल्ड ट्रम्प यांनी बदलले ‘Ai’चे नाव; आता ओळखले जाणार‘या’ नावाने!

September 30, 2026
दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; राज्य मंडळाचे अधिकृत आदेश

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; राज्य मंडळाचे अधिकृत आदेश

September 30, 2026
राज्यातील ४० हजार गावांतील गणेशकथा आता एकाच मंचावर; मुख्यमंत्र्यांकडून ‘Bappa.org’ डिजिटल आर्काइव्हचे उद्घाटन

राज्यातील ४० हजार गावांतील गणेशकथा आता एकाच मंचावर; मुख्यमंत्र्यांकडून ‘Bappa.org’ डिजिटल आर्काइव्हचे उद्घाटन

September 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,134)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (212)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,057)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,085)
  • मुंबई (3,514)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (280)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (546)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

मालाडमधील ‘त्या’ बंद पाळणाघराचे रहस्य! कुलूप उघडताच समोर आले ४ वर्षांचे भयंकर वास्तव

मालाडमधील ‘त्या’ बंद पाळणाघराचे रहस्य! कुलूप उघडताच समोर आले ४ वर्षांचे भयंकर वास्तव

September 30, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांनी बदलले ‘Ai’चे नाव; आता ओळखले जाणार‘या’ नावाने!

डोनाल्ड ट्रम्प यांनी बदलले ‘Ai’चे नाव; आता ओळखले जाणार‘या’ नावाने!

September 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मालाडमधील ‘त्या’ बंद पाळणाघराचे रहस्य! कुलूप उघडताच समोर आले ४ वर्षांचे भयंकर वास्तव

मालाडमधील ‘त्या’ बंद पाळणाघराचे रहस्य! कुलूप उघडताच समोर आले ४ वर्षांचे भयंकर वास्तव

September 30, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांनी बदलले ‘Ai’चे नाव; आता ओळखले जाणार‘या’ नावाने!

डोनाल्ड ट्रम्प यांनी बदलले ‘Ai’चे नाव; आता ओळखले जाणार‘या’ नावाने!

September 30, 2026
दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; राज्य मंडळाचे अधिकृत आदेश

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; राज्य मंडळाचे अधिकृत आदेश

September 30, 2026
राज्यातील ४० हजार गावांतील गणेशकथा आता एकाच मंचावर; मुख्यमंत्र्यांकडून ‘Bappa.org’ डिजिटल आर्काइव्हचे उद्घाटन

राज्यातील ४० हजार गावांतील गणेशकथा आता एकाच मंचावर; मुख्यमंत्र्यांकडून ‘Bappa.org’ डिजिटल आर्काइव्हचे उद्घाटन

September 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION