• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत ‘तिरंगा’ महामोर्चा!

admin by admin
September 29, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत ‘तिरंगा’ महामोर्चा!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या मोर्चाची अधिकृत घोषणा करत हा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून लोकशाहीच्या संरक्षणासाठी नागरिकांनी काढलेला मोर्चा असल्याचे स्पष्ट केले. निवडणूक आयोगाच्या निर्णयांबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा आयोजित करण्यात येत असून, सर्वच राजकीय पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. विशेष म्हणजे, विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षातील लोकांनीही या मोर्चात सहभागी व्हावे, असे राज ठाकरे यांनी नमूद केले. निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत ठाकरे बंधूंनी हा एल्गार पुकारला आहे. त्यामुळे या मोर्चाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीसमोरून मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर हा मोर्चा मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत जाईल आणि शेवटी त्याचे सभेत रूपांतर होणार आहे. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे मोर्चामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा वापरला जाणार नाही. सहभागी नागरिकांच्या हातात केवळ राष्ट्रीय तिरंगा असेल. “ही लढाई कोणत्याही पक्षासाठी नसून लोकशाही वाचविण्यासाठी आहे,” असे राज ठाकरे यांनी स्पष्ट करत आंदोलनाला व्यापक लोकसमर्थन मिळावे, असे आवाहन केले. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांमुळे हा मोर्चा राज्याच्या राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या आंदोलनात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांचा किती प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

निर्माल्यातून दुर्गंध नाही तर सुगंध; पिंपरी-चिंचवडमध्ये २९४ टन निर्माल्यापासून बनणार सुगंधी अगरबत्ती आणि खत

Next Post

राज्यात १ ऑक्टोबरपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम; तिकिटासोबत ‘हे’ कागदपत्र बाळगणे अनिवार्य, अन्यथा थेट कारवाई!

admin

admin

Next Post
राज्यात १ ऑक्टोबरपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम; तिकिटासोबत ‘हे’ कागदपत्र बाळगणे अनिवार्य, अन्यथा थेट कारवाई!

राज्यात १ ऑक्टोबरपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम; तिकिटासोबत 'हे' कागदपत्र बाळगणे अनिवार्य, अन्यथा थेट कारवाई!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर येणार गदा? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला महत्त्वाचे निर्देश

१८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर येणार गदा? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला महत्त्वाचे निर्देश

September 29, 2026
राज्यात १ ऑक्टोबरपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम; तिकिटासोबत ‘हे’ कागदपत्र बाळगणे अनिवार्य, अन्यथा थेट कारवाई!

राज्यात १ ऑक्टोबरपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम; तिकिटासोबत ‘हे’ कागदपत्र बाळगणे अनिवार्य, अन्यथा थेट कारवाई!

September 29, 2026
निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत ‘तिरंगा’ महामोर्चा!

निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत ‘तिरंगा’ महामोर्चा!

September 29, 2026
निर्माल्यातून दुर्गंध नाही तर सुगंध; पिंपरी-चिंचवडमध्ये २९४ टन निर्माल्यापासून बनणार सुगंधी अगरबत्ती आणि खत

निर्माल्यातून दुर्गंध नाही तर सुगंध; पिंपरी-चिंचवडमध्ये २९४ टन निर्माल्यापासून बनणार सुगंधी अगरबत्ती आणि खत

September 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,133)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (212)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,057)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,082)
  • मुंबई (3,511)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (280)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (544)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

१८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर येणार गदा? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला महत्त्वाचे निर्देश

१८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर येणार गदा? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला महत्त्वाचे निर्देश

September 29, 2026
राज्यात १ ऑक्टोबरपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम; तिकिटासोबत ‘हे’ कागदपत्र बाळगणे अनिवार्य, अन्यथा थेट कारवाई!

राज्यात १ ऑक्टोबरपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम; तिकिटासोबत ‘हे’ कागदपत्र बाळगणे अनिवार्य, अन्यथा थेट कारवाई!

September 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर येणार गदा? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला महत्त्वाचे निर्देश

१८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर येणार गदा? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला महत्त्वाचे निर्देश

September 29, 2026
राज्यात १ ऑक्टोबरपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम; तिकिटासोबत ‘हे’ कागदपत्र बाळगणे अनिवार्य, अन्यथा थेट कारवाई!

राज्यात १ ऑक्टोबरपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम; तिकिटासोबत ‘हे’ कागदपत्र बाळगणे अनिवार्य, अन्यथा थेट कारवाई!

September 29, 2026
निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत ‘तिरंगा’ महामोर्चा!

निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत ‘तिरंगा’ महामोर्चा!

September 29, 2026
निर्माल्यातून दुर्गंध नाही तर सुगंध; पिंपरी-चिंचवडमध्ये २९४ टन निर्माल्यापासून बनणार सुगंधी अगरबत्ती आणि खत

निर्माल्यातून दुर्गंध नाही तर सुगंध; पिंपरी-चिंचवडमध्ये २९४ टन निर्माल्यापासून बनणार सुगंधी अगरबत्ती आणि खत

September 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION