• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

संभाव्य पाणीटंचाईसाठी राज्य सज्ज; टंचाईग्रस्त गावांसाठी टप्पानिहाय कृती आराखडे तयार करण्याचे मंत्री गुलाबराव पाटीलांचे निर्देश

admin by admin
September 24, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
संभाव्य पाणीटंचाईसाठी राज्य सज्ज; टंचाईग्रस्त गावांसाठी टप्पानिहाय कृती आराखडे तयार करण्याचे मंत्री गुलाबराव पाटीलांचे निर्देश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : एल-निनोच्या हवामान परिस्थितीमुळे राज्यात संभाव्य पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी टप्पानिहाय कृती आराखडे तयार करून आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन नैनुटिया यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची गावे निश्चित करून त्या गावांतील उपलब्ध जलस्रोत, विहिरींमधून होणारा पाणीपुरवठा, तात्पुरत्या नळयोजना, विंधन विहिरी, टँकरची आवश्यकता तसेच टँकर भरणा केंद्रांची माहिती कृती आराखड्यात समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले. स्थानिक जलस्रोतांचा प्रथम वापर, त्यानंतर पर्यायी जलस्रोतांचा वापर आणि शेवटचा पर्याय म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा अशा टप्प्यांमध्ये नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे.

मुख्य अभियंते आणि जिल्हानिहाय उपअभियंत्यांनी टंचाईग्रस्त गावनिहाय सविस्तर नियोजन करावे तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या समन्वयातून आवश्यक प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही मंत्री पाटील यांनी दिल्या. सध्या राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ४७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, गेल्या पंधरा दिवसांत टँकरच्या संख्येत ७१ ने वाढ झाली आहे. त्यामुळे संभाव्य तीव्र टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, साधनसामग्री आणि पर्यायी जलस्रोतांचे आगाऊ नियोजन करण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यांकडून सादर करण्यात आलेल्या विशेष कृती आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सुमारे २९१.४२ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. हा निधी पूरक मागणीद्वारे उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही करण्यासोबतच नियमित टंचाई निवारण उपाययोजनांसाठीही स्वतंत्र निधीचे नियोजन करण्याच्या सूचना पाणीपुरवठा मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. राज्यातील संभाव्य पाणीटंचाईचा प्रभाव कमी करून नागरिकांना अखंड पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शासनाने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Previous Post

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

admin

admin

Next Post
मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

September 24, 2026
९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

September 24, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

September 24, 2026
मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

September 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,128)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,055)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,059)
  • मुंबई (3,497)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (542)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

September 24, 2026
९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

September 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

September 24, 2026
९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

September 24, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

September 24, 2026
मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

September 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION