• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

admin by admin
September 14, 2026
in गुन्हेगारी, महाराष्ट्र
0
दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने ऑनलाइन रेल्वे तिकीटांच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. बनावट युझर आयडी तयार करून रेल्वे आरक्षण प्रणालीचा गैरवापर करणाऱ्या एजंट आणि दलालांविरुद्ध मोठी मोहीम राबवत IRCTC ने तब्बल ३ कोटी ४ लाख बनावट युझर आयडी कायमस्वरूपी निष्क्रिय केले आहेत. याशिवाय संशयास्पद व्यवहारांमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या ६.३३ कोटी खात्यांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली असून, या खात्यांची पडताळणी पूर्ण होईपर्यंत संबंधित वापरकर्त्यांना ऑनलाइन तिकीट बुक करता येणार नाही. IRCTC च्या तपासात अनेक एजंट बनावट ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि खोटी माहिती वापरून मोठ्या प्रमाणात युझर आयडी तयार करत असल्याचे समोर आले. आरक्षण विंडो सुरू होताच ही खाती वापरून काही सेकंदांत मोठ्या प्रमाणावर तिकिटे बुक केली जात होती. त्यानंतर ही तिकिटे सणासुदीच्या काळात किंवा गर्दीच्या दिवसांमध्ये सामान्य प्रवाशांना जास्त दराने विकली जात होती. या प्रकारामुळे सर्वसामान्य प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. ही फसवणूक रोखण्यासाठी IRCTC ने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अँटी-बॉट प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. परिणामी बॉट्स आणि स्वयंचलित सॉफ्टवेअरद्वारे होणाऱ्या बुकिंगमध्ये ५५ ते ६५ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

ऑनलाइन तिकीट बुकिंग अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी IRCTC ने अनेक महत्त्वाचे नियमही लागू केले आहेत. अॅडव्हान्स रिझर्व्हेशन विंडो सुरू झाल्यानंतर सकाळी ८ ते ८.१० या पहिल्या दहा मिनिटांत अधिकृत एजंटनाही तिकीट बुक करता येणार नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काही मिनिटांत सामान्य प्रवाशांना तिकीट मिळण्याची संधी वाढणार आहे. तसेच अॅडव्हान्स बुकिंग करताना वापरकर्त्यांसाठी शासकीय ओळखपत्राद्वारे ओळख पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे बनावट खात्यांद्वारे तिकीट बुकिंग करणे अधिक कठीण होणार आहे. या उपाययोजनांचा परिणामही दिसून येत असून, यावर्षी ७ सप्टेंबर रोजी IRCTC च्या संकेतस्थळावर एका दिवसात विक्रमी २० लाखांहून अधिक रेल्वे तिकिटांचे बुकिंग करण्यात आले. हा आकडा १९ ऑगस्ट २०२५ रोजी नोंदवलेल्या १८.४० लाख तिकिटांच्या पूर्वीच्या विक्रमापेक्षा अधिक आहे. वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसामान्यांना समान संधी देणारी आरक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी IRCTC सातत्याने कठोर पावले उचलत आहे. बनावट युझर आयडीवर झालेली ही मोठी कारवाई रेल्वे तिकीटांच्या काळाबाजाराला मोठा आळा घालणारी ठरणार असून, भविष्यातही अशा गैरप्रकारांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे IRCTC ने स्पष्ट केले आहे. सामान्य प्रवाशांनी केवळ अधिकृत IRCTC संकेतस्थळ किंवा अधिकृत अॅपद्वारेच तिकीट बुक करावे आणि कोणत्याही अनधिकृत एजंट किंवा दलालांपासून सावध राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Previous Post

गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरातींवर महापालिकेचे निर्बंध; १०० मीटरपर्यंतच परवानगी

Next Post

राज्यभर भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन; मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

admin

admin

Next Post
राज्यभर भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन; मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

राज्यभर भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन; मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गणेशोत्सवात ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

गणेशोत्सवात ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

September 14, 2026
फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्यासाठी पोलिसांचे ‘ऑपरेशन १०० किमी’!

फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्यासाठी पोलिसांचे ‘ऑपरेशन १०० किमी’!

September 14, 2026
राज्यभर भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन; मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

राज्यभर भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन; मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

September 14, 2026
दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

September 14, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,118)
  • गॅलरी (5)
  • जालना (14)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (111)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,048)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,992)
  • मुंबई (3,457)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (529)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

गणेशोत्सवात ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

गणेशोत्सवात ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

September 14, 2026
फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्यासाठी पोलिसांचे ‘ऑपरेशन १०० किमी’!

फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्यासाठी पोलिसांचे ‘ऑपरेशन १०० किमी’!

September 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
गणेशोत्सवात ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

गणेशोत्सवात ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

September 14, 2026
फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्यासाठी पोलिसांचे ‘ऑपरेशन १०० किमी’!

फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्यासाठी पोलिसांचे ‘ऑपरेशन १०० किमी’!

September 14, 2026
राज्यभर भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन; मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

राज्यभर भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन; मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

September 14, 2026
दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

दलालांचा खेळ खल्लास! IRCTC कडून ३.०४ कोटी संशयास्पद आयडी कायमचे बंद

September 14, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION