• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाण्याची बाजारपेठ दहीहंडीच्या मडक्यांची सजली; दरात ₹५० वाढ!

admin by admin
September 3, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
ठाण्याची बाजारपेठ दहीहंडीच्या मडक्यांची सजली; दरात ₹५० वाढ!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : दहीहंडी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून ठाण्यातील बाजारपेठांमध्ये उत्सवी खरेदीला वेग आला आहे. दहीकाला भरण्यासाठी लागणारी मडकी, गोविंदांसाठी डोक्यावर बांधण्याच्या रंगीबेरंगी पट्ट्या, हंडी सजावटीचे साहित्य आणि विविध पूजासामग्रीच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे. मात्र यंदा महागाईचा फटका दहीहंडीच्या पारंपरिक मडक्यांनाही बसला असून त्यांच्या किमतीत सुमारे ५० रुपयांनी वाढ झाली आहे.

कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांकडून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सव साजरा केला जात असल्याने मडक्यांची मागणीही लक्षणीय वाढली आहे. बाजारात उपलब्ध असलेली बहुतांश मडकी सुरत येथून आणली जातात. ही मडकी माती आणि राखेपासून तयार केली जात असून पावसाळ्यात ती वाळत नसल्यामुळे त्यांचे उत्पादन एप्रिल-मे महिन्यापासून सुरू केले जाते. साध्या मडक्यांपेक्षा आकर्षक दिसावीत म्हणून त्यावर फॅब्रिक रंग, रंगीत दगड आणि विविध सजावटीच्या वस्तूंचा वापर केला जातो. काही विक्रेते तयार मडकी खरेदी करून त्यांना सजावट करतात, तर काही स्वतः मडकी तयार करून त्यावर कलात्मक नक्षीकाम करतात. बाजारात लहान मडक्यांची किंमत १०० रुपयांपासून सुरू होत असून आकार, नक्षीकाम आणि सजावटीनुसार त्यांची किंमत वाढत जाते. यंदा मात्र रंग, थिनर आणि सजावटीच्या साहित्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने मडक्यांच्या किमती वाढल्या आहेत. विक्रेत्यांच्या माहितीनुसार, ९०० रुपयांना मिळणारा रंग आता १,३०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तसेच ६०० रुपयांचा पाच लिटरचा थिनरचा डबा आता ९०० रुपयांना मिळत असल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. याशिवाय सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगीत खडे आणि इतर साहित्यही महाग झाले आहे. मडकी विक्रेते वाशीम देवर्जी यांनी सांगितले की, पेट्रोलच्या दरवाढीचा परिणाम रंग आणि इतर साहित्याच्या उत्पादन खर्चावर झाला असून त्यामुळे मडक्यांच्या किमती वाढवणे अपरिहार्य ठरले आहे. तरीही दहीहंडी उत्सवाचा उत्साह कायम असून ग्राहकांकडून आकर्षक आणि पारंपरिक मडक्यांना मोठी पसंती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. महागाई असूनही उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गोविंदा पथके, मंडळे आणि नागरिक मोठ्या उत्साहाने खरेदी करत असून दहीहंडीच्या जल्लोषासाठी आवश्यक साहित्याची विक्री वेगाने सुरू आहे. यंदाही पारंपरिक मडक्यांना मोठी मागणी असल्याने विक्रेत्यांना चांगल्या व्यवसायाची अपेक्षा आहे.

Previous Post

७०३.२७ कोटींच्या विमा संरक्षणात मुंबईचा ‘हा’ महागणपती; ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदीचा थाट!

Next Post

वसई-विरारमध्ये ‘ग्रीन’ अंत्यसंस्काराचा नवा अध्याय; ६ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सुविधा

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डामुळे लाभार्थ्यांची डोकेदुखी; सवलतीच्या प्रवासासाठी नवी डिजिटल कसरत

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डामुळे लाभार्थ्यांची डोकेदुखी; सवलतीच्या प्रवासासाठी नवी डिजिटल कसरत

September 3, 2026
वसई-विरारमध्ये ‘ग्रीन’ अंत्यसंस्काराचा नवा अध्याय; ६ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सुविधा

वसई-विरारमध्ये ‘ग्रीन’ अंत्यसंस्काराचा नवा अध्याय; ६ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सुविधा

September 3, 2026
ठाण्याची बाजारपेठ दहीहंडीच्या मडक्यांची सजली; दरात ₹५० वाढ!

ठाण्याची बाजारपेठ दहीहंडीच्या मडक्यांची सजली; दरात ₹५० वाढ!

September 3, 2026
७०३.२७ कोटींच्या विमा संरक्षणात मुंबईचा ‘हा’ महागणपती; ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदीचा थाट!

७०३.२७ कोटींच्या विमा संरक्षणात मुंबईचा ‘हा’ महागणपती; ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदीचा थाट!

September 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,113)
  • गॅलरी (5)
  • जालना (8)
  • ठाणे (487)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (107)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,037)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,926)
  • मुंबई (3,427)
  • रत्नागिरी (53)
  • राजकीय (275)
  • रायगड (60)
  • राष्ट्रीय (517)
  • वसई-विरार (61)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डामुळे लाभार्थ्यांची डोकेदुखी; सवलतीच्या प्रवासासाठी नवी डिजिटल कसरत

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डामुळे लाभार्थ्यांची डोकेदुखी; सवलतीच्या प्रवासासाठी नवी डिजिटल कसरत

September 3, 2026
वसई-विरारमध्ये ‘ग्रीन’ अंत्यसंस्काराचा नवा अध्याय; ६ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सुविधा

वसई-विरारमध्ये ‘ग्रीन’ अंत्यसंस्काराचा नवा अध्याय; ६ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सुविधा

September 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डामुळे लाभार्थ्यांची डोकेदुखी; सवलतीच्या प्रवासासाठी नवी डिजिटल कसरत

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डामुळे लाभार्थ्यांची डोकेदुखी; सवलतीच्या प्रवासासाठी नवी डिजिटल कसरत

September 3, 2026
वसई-विरारमध्ये ‘ग्रीन’ अंत्यसंस्काराचा नवा अध्याय; ६ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सुविधा

वसई-विरारमध्ये ‘ग्रीन’ अंत्यसंस्काराचा नवा अध्याय; ६ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सुविधा

September 3, 2026
ठाण्याची बाजारपेठ दहीहंडीच्या मडक्यांची सजली; दरात ₹५० वाढ!

ठाण्याची बाजारपेठ दहीहंडीच्या मडक्यांची सजली; दरात ₹५० वाढ!

September 3, 2026
७०३.२७ कोटींच्या विमा संरक्षणात मुंबईचा ‘हा’ महागणपती; ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदीचा थाट!

७०३.२७ कोटींच्या विमा संरक्षणात मुंबईचा ‘हा’ महागणपती; ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदीचा थाट!

September 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION