• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

admin by admin
September 2, 2026
in गुन्हेगारी, नाशिक
0
‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

अकोला : ऑनलाइन किराणा मागवणाऱ्या ग्राहकांसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोल्यातील एका अत्यंत अस्वच्छ गोदामातून ऑनलाइन किराणा मालाचा पुरवठा केला जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासात उघड झाले आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या कारवाईत ऑनलाइन ग्रोसरी सेवा देणाऱ्या ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड (ब्लिंकिट) या कंपनीचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दोन टप्प्यांत गोदामाची तपासणी केली असता धूळ, कचरा, अस्ताव्यस्त साठवणूक आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आले. १२ ऑगस्ट रोजी अकोल्यातील कवार नगर येथील गोदामाची प्रथम तपासणी करण्यात आली होती. तपासणीनंतर १३ ऑगस्ट रोजी कंपनीला सुधारणा नोटीस बजावून आवश्यक त्रुटी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर कंपनीने २१ ऑगस्ट रोजी ऑनलाइन खुलासा सादर केला. मात्र, ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या फेरतपासणीतही बहुतांश त्रुटी कायम असल्याचे स्पष्ट झाले. त्याच दिवशी सुनावणी घेतल्यानंतर एफडीएने कंपनीचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

फेरतपासणीत अनेक गंभीर अनियमितता समोर आल्या. गोदामातील ‘वॉक-इन चिलर’ आणि ‘फ्रीझर’च्या प्रवेशद्वारावरील प्लास्टिकचे पडदे फाटलेले, पिवळसर आणि खराब अवस्थेत असल्याचे आढळले. रॅकची रचना अयोग्य असल्याने स्वच्छता राखणे कठीण होत होते. खाद्यपदार्थ आणि अखाद्य साहित्य एकाच ठिकाणी साठवले जात होते. अनेक खाद्यपदार्थांचे खोके आणि पाकिटे थेट जमिनीवर ठेवण्यात आली होती. रॅकखाली मोठ्या प्रमाणावर धूळ आणि कचरा साचलेला होता. गोदामात नियमित स्वच्छतेचे कोणतेही वेळापत्रक नव्हते. याशिवाय अन्न हाताळणारे कर्मचारी हातमोजे, हेडकॅप यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने न वापरताच काम करत असल्याचेही निदर्शनास आले. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी मागवलेली खरेदी-विक्रीची बिले आणि अन्न सुरक्षा अंकेक्षण अहवालही कंपनीकडून सादर करण्यात आले नाहीत. वारंवार सूचना देऊनही आवश्यक सुधारणा न झाल्याने एफडीएने कठोर भूमिका घेत परवाना निलंबित केला. या कारवाईमुळे ऑनलाइन ग्रोसरी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही कंपनीविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.

Previous Post

एसटीला आर्थिक बळ देण्यासाठी ‘विना वाहक’ बससेवा घेणार गती! – सरनाईकांचे निर्देश

Next Post

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

admin

admin

Next Post
मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नेपाळ दुर्घटनेतील मृतांची डीएनएद्वारे होणार ओळख; महाराष्ट्रातील नातेवाईकांना नमुने देण्याचे आवाहन

नेपाळ दुर्घटनेतील मृतांची डीएनएद्वारे होणार ओळख; महाराष्ट्रातील नातेवाईकांना नमुने देण्याचे आवाहन

September 3, 2026
महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला अधिक व्यापक, परिणामाभिमुख स्वरूप देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला अधिक व्यापक, परिणामाभिमुख स्वरूप देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 3, 2026
मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

September 2, 2026
‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

September 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (57)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,113)
  • गॅलरी (5)
  • जालना (8)
  • ठाणे (486)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (107)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,037)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,924)
  • मुंबई (3,426)
  • रत्नागिरी (52)
  • राजकीय (275)
  • रायगड (60)
  • राष्ट्रीय (517)
  • वसई-विरार (60)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

नेपाळ दुर्घटनेतील मृतांची डीएनएद्वारे होणार ओळख; महाराष्ट्रातील नातेवाईकांना नमुने देण्याचे आवाहन

नेपाळ दुर्घटनेतील मृतांची डीएनएद्वारे होणार ओळख; महाराष्ट्रातील नातेवाईकांना नमुने देण्याचे आवाहन

September 3, 2026
महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला अधिक व्यापक, परिणामाभिमुख स्वरूप देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला अधिक व्यापक, परिणामाभिमुख स्वरूप देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
नेपाळ दुर्घटनेतील मृतांची डीएनएद्वारे होणार ओळख; महाराष्ट्रातील नातेवाईकांना नमुने देण्याचे आवाहन

नेपाळ दुर्घटनेतील मृतांची डीएनएद्वारे होणार ओळख; महाराष्ट्रातील नातेवाईकांना नमुने देण्याचे आवाहन

September 3, 2026
महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला अधिक व्यापक, परिणामाभिमुख स्वरूप देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला अधिक व्यापक, परिणामाभिमुख स्वरूप देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 3, 2026
मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

September 2, 2026
‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

September 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION