• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण

कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार

admin by admin
August 31, 2026
in कोकण
0
कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

अलिबाग : पावसाळ्यामुळे बंद असलेली मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची फेरीबोट जलवाहतूक सेवा अखेर १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने या सेवेला परवानगी दिल्याने मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील प्रवासी तसेच पर्यटन व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईला जोडणारा सर्वांत जवळचा आणि वेळेची बचत करणारा हा जलमार्ग दरवर्षी पावसाळ्यात सुमारे तीन महिने बंद ठेवला जातो. त्यामुळे या कालावधीत पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असतो. सेवा पुन्हा सुरू होत असल्याने अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन परिसरातील पर्यटनाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या मार्गावर पीएनपी, मालदार, अजंठा आणि अपोलो या कंपन्यांच्या प्रवासी फेरीबोटी नियमितपणे सेवा देतात. मांडवा बंदरातून साधारण प्रत्येक अर्ध्या तासाने फेरीबोट सुटते, तर प्रवाशांची गर्दी वाढल्यास अतिरिक्त फेऱ्याही सोडल्या जातात. स्पीडबोट आणि रो-रो सेवांच्या तुलनेत फेरीबोटचा प्रवास अधिक किफायतशीर असल्याने सर्वसामान्य प्रवासी या सेवेचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. दरवर्षी सुमारे १५ लाख प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, खड्डे आणि प्रदूषण टाळण्यासाठी अलिबाग आणि मुरुड परिसरातील अनेक प्रवासी मुंबईला जाण्यासाठी फेरीबोटीलाच प्राधान्य देतात.

मुंबईतील पर्यटकांसाठीही हा जलमार्ग विशेष आकर्षणाचा मानला जातो. गेटवे ऑफ इंडियाचा नयनरम्य परिसर, समुद्रातील प्रदूषणमुक्त प्रवास, वाटेत दिसणारे सीगल पक्षी आणि जलप्रवासाचा वेगळा अनुभव यामुळे अनेक पर्यटक या मार्गाची निवड करतात. कमी खर्चात सुखद प्रवासाचा अनुभव देणारा हा मार्ग पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. त्यामुळे सेवा पुन्हा सुरू होताच पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. मेरीटाईम बोर्डाने दिलेल्या परवानगीनुसार १ सप्टेंबरपासून मध्यम आकाराच्या फेरीबोटी या मार्गावर दिवसा नियमित धावणार आहेत. मात्र, प्रतिकूल हवामान निर्माण झाल्यास सेवा परिस्थितीनुसार नियंत्रित केली जाईल. फेरीबोट सेवा सुरू करण्यापूर्वी सर्व नौकांची आवश्यक डागडुजी, तांत्रिक तपासणी आणि सुरक्षा उपकरणांची पाहणी करण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षित आणि सुरळीत जलवाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. पर्यटन हंगामाच्या प्रारंभीच सेवा सुरू होत असल्याने रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

रेल्वे स्थानकांवर थुंकणे किंवा कचरा टाकणे पडणार महाग

Next Post

‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

admin

admin

Next Post
‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

'दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

August 31, 2026
‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

August 31, 2026
कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार

कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार

August 31, 2026
रेल्वे स्थानकांवर थुंकणे किंवा कचरा टाकणे पडणार महाग

रेल्वे स्थानकांवर थुंकणे किंवा कचरा टाकणे पडणार महाग

August 31, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (56)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,111)
  • गॅलरी (5)
  • जालना (8)
  • ठाणे (485)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (107)
  • नाशिक (82)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,037)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,916)
  • मुंबई (3,420)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (60)
  • राष्ट्रीय (515)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

August 31, 2026
‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

August 31, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

August 31, 2026
‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

August 31, 2026
कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार

कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार

August 31, 2026
रेल्वे स्थानकांवर थुंकणे किंवा कचरा टाकणे पडणार महाग

रेल्वे स्थानकांवर थुंकणे किंवा कचरा टाकणे पडणार महाग

August 31, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION