• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र वसई-विरार

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

विरार लोकलमधील कथित व्हिडिओ व्हायरल; रेल्वे प्रशासनाकडे चौकशीची मागणी

admin by admin
August 25, 2026
in वसई-विरार
0
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर बाजारात ताज्या माशांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने मासळीचे दर कमी झाले असून खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर मासे खरेदी करणाऱ्यांना सावध करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मासे विक्री करणारी एक महिला बोंबीलांच्या धडाला गुलाबी रंगाच्या द्रवात बुडवून पुन्हा विक्रीसाठी ठेवताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना बोरिवलीहून विरारकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये सकाळी सुमारे ७.३० वाजता घडल्याची माहिती आहे. ऑगस्ट महिन्यापासून मासेमारी हंगामाला सुरुवात झाल्याने दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मासेमारी नौका पुन्हा समुद्रात उतरल्या आहेत. त्यामुळे बाजारात ताजे मासे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहेत. दुसरीकडे श्रावण महिन्यात अनेकांनी शाकाहार स्वीकारल्यामुळे माशांच्या मागणीत काहीशी घट झाली असून त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. कमी दरामुळे ग्राहकांची बाजारपेठांकडे पुन्हा गर्दी वाढत असतानाच हा व्हिडिओ समोर आल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.

व्हिडिओमध्ये दिसणारा गुलाबी द्रव नेमका काय आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तो रासायनिक रंग असल्याचा दावा केला आहे, तर काहींनी तो कोकमाचा आगळ किंवा इतर नैसर्गिक द्रव असू शकतो, असे म्हटले आहे. मात्र, कोणत्याही प्रकारचा रंग किंवा रसायन वापरून मासे अधिक ताजे दिसावेत असा प्रयत्न केला जात असेल, तर तो ग्राहकांची दिशाभूल करणारा प्रकार ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या पदार्थांचा वापर आरोग्यासाठीही घातक ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या व्हायरल व्हिडिओची सत्यता पडताळून संबंधित महिलेची चौकशी करण्यात यावी आणि दोषी आढळल्यास तिच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या व्हिडिओची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून रेल्वे प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्राहकांनीही व्हायरल व्हिडिओंवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Previous Post

राष्ट्रीय क्रीडा दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार विद्यार्थ्यांशी आभासी संवाद

Next Post

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

admin

admin

Next Post
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

August 25, 2026
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

August 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (17)
  • कृषी (33)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (484)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (106)
  • नाशिक (79)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,033)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,883)
  • मुंबई (3,396)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (513)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

August 25, 2026
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

August 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION