• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home पालघर

डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

admin by admin
August 5, 2026
in पालघर
0
डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डहाणू : एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या डहाणू प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सुमारे ३५ शासकीय आश्रमशाळांमधील जवळपास २० हजार निवासी आणि अनिवासी विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून अपूर्ण पोषण आहार मिळत असल्याची बाब समोर आली आहे. शाळा सुरू होऊन तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटला असतानाही विद्यार्थ्यांच्या भोजनात चपातीचा समावेश होत नसल्याने पालक, शिक्षक आणि स्थानिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यासाठी कांबळगाव येथे मध्यवर्ती स्वयंपाकगृह (सेंट्रल किचन) योजना कार्यान्वित असून ‘सेफटॉप’ या ठेकेदारामार्फत विविध आश्रमशाळांना दैनंदिन भोजनाचा पुरवठा केला जातो. शासनाने निश्चित केलेल्या आहार नियोजनानुसार विद्यार्थ्यांना चपाती, भाजी, वरण-भात, सॅलड, लोणचे आणि इतर आवश्यक पोषक घटक देणे बंधनकारक आहे. मात्र, मध्यवर्ती स्वयंपाकगृहातील चपाती तयार करणारे स्वयंचलित यंत्र तांत्रिक बिघाडामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांना चपाती मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाकडून यंत्राच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी इतका कालावधी उलटूनही समस्या कायम असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मशीन दुरुस्त होईपर्यंत विद्यार्थ्यांना चपाती उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नसल्याची बाबही समोर आली आहे. वाढत्या वयातील विद्यार्थ्यांना संतुलित आणि परिपूर्ण आहाराची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत आहारातील महत्त्वाचा घटक दीर्घकाळ उपलब्ध न झाल्यास त्यांच्या शारीरिक वाढीवर तसेच अभ्यासातील एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे. याशिवाय, काही शिक्षक आणि पालकांनी मेनूमधील इतर अन्नघटकांच्या पुरवठ्यातही वेळोवेळी अनियमितता होत असल्याची तक्रार केली आहे. एकीकडे शासन आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कुपोषण निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करत असल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे आश्रमशाळांमधील मूलभूत पोषण आहाराबाबत उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे आदिवासी विकास विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराची सर्वाधिक गरज असल्याने तांत्रिक अडचणींचा फटका त्यांच्या आरोग्यावर होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने चपाती पुरवठा पूर्ववत करावा आणि आवश्यक पर्यायी व्यवस्था उभी करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Next Post

भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

admin

admin

Next Post
भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली 'वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

August 5, 2026
डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

August 5, 2026
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

August 5, 2026
राज्यात ‘ॲनॉलॉग पनीर’वर एक वर्षाची बंदी; एफडीएची राज्यभर धडक कारवाई

राज्यात ‘ॲनॉलॉग पनीर’वर एक वर्षाची बंदी; एफडीएची राज्यभर धडक कारवाई

August 5, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (71)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,780)
  • मुंबई (3,339)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (493)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

August 5, 2026
डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

August 5, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

August 5, 2026
डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

August 5, 2026
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

August 5, 2026
राज्यात ‘ॲनॉलॉग पनीर’वर एक वर्षाची बंदी; एफडीएची राज्यभर धडक कारवाई

राज्यात ‘ॲनॉलॉग पनीर’वर एक वर्षाची बंदी; एफडीएची राज्यभर धडक कारवाई

August 5, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION