• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

गोवंडी-मानखुर्दमधील २४ अनधिकृत नर्सिंग होमविरोधात महापालिकेची न्यायालयात धाव; कठोर कारवाईची तयारी

admin by admin
August 1, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
गोवंडी-मानखुर्दमधील २४ अनधिकृत नर्सिंग होमविरोधात महापालिकेची न्यायालयात धाव; कठोर कारवाईची तयारी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या एम पूर्व विभागातील अनधिकृत नर्सिंग होमविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेने न्यायालयीन कारवाईचा मार्ग अवलंबला आहे. गोवंडी, मानखुर्द आणि चेंबूर परिसरातील २४ अनधिकृत नर्सिंग होमविरोधात महापालिकेने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली असून या प्रकरणाची सुनावणी लवकरच होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही अशा नर्सिंग होमविरोधात न्यायालयात दाद मागण्यात आली होती, मात्र समस्या पूर्णपणे संपुष्टात आली नव्हती. त्यामुळे यावेळी न्यायालयाच्या निर्णयानंतर अशा प्रकारची अनधिकृत रुग्णालये पुन्हा सुरू होऊ नयेत, यासाठी सातत्यपूर्ण तपासणी आणि कठोर अंमलबजावणीची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. एम पूर्व विभागातील बहुतांश भाग झोपडपट्टीने व्यापलेला असून गेल्या १५ ते २० वर्षांत या भागात अनधिकृत नर्सिंग होमची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या नर्सिंग होमकडे रुग्णालय परवाना, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, इमारत परवानगी किंवा अन्य आवश्यक मंजुरी नसतानाही अनेक वर्षे ते सुरू असल्याचा आरोप आहे. झोपडपट्टी क्षेत्रातील नियमांमुळे त्यांना वैध परवाना मिळणे शक्य नसतानाही प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हे व्यवसाय सुरू राहिल्याचे बोलले जात आहे. महापालिकेने वारंवार नोटिसा बजावूनही संबंधितांकडून प्रतिसाद न मिळाल्याने निरीक्षण अहवालाच्या आधारे अखेर २४ नर्सिंग होमविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार एम पूर्व विभागात एकूण २५ अनधिकृत नर्सिंग होम असून त्यापैकी एक कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. उर्वरित २४ नर्सिंग होममध्ये सध्या महिलांच्या प्रसूती सेवा बंद करण्यात आल्या असून केवळ प्राथमिक उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार अशा नर्सिंग होमवर “सर्जिकल कारवाई” करून ते बंद करण्याची तरतूद असली तरी मुंबईत आतापर्यंत अशा प्रकारची कारवाई झालेली नसल्याची माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, अल्पसंख्यांक मोर्चा भाजपचे प्रदेश सचिव रेहान मेमन यांनी एम पूर्व विभागात प्रत्यक्षात ६० ते ७० अनधिकृत नर्सिंग होम कार्यरत असल्याचा आरोप करत महापालिकेच्या देखरेख आणि तपासणीतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सातत्याने तपासणी झाली असती तर इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदा नर्सिंग होम सुरूच झाले नसते, असा त्यांचा दावा आहे. दुसरीकडे, महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी दक्षा शाह यांनी स्पष्ट केले की, वैद्यकीय अधिकाऱ्यांना थेट कारवाई करण्याचे अधिकार नसून ते केवळ नोटीस बजावू शकतात किंवा न्यायालयात दाद मागू शकतात. हे अधिकार मिळावेत यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच राज्यभरातील नर्सिंग होमवर देखरेख ठेवण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून अनधिकृत नर्सिंग होमविरोधात नवीन नियम आणि धोरणे तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous Post

मुंबईतील ८ हजार मॅनहोल अजूनही संरक्षक जाळ्यांशिवाय; साकीनाका दुर्घटनेनंतरही धोक्याचे सावट कायम

Next Post

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

admin

admin

Next Post
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026
गोवंडी-मानखुर्दमधील २४ अनधिकृत नर्सिंग होमविरोधात महापालिकेची न्यायालयात धाव; कठोर कारवाईची तयारी

गोवंडी-मानखुर्दमधील २४ अनधिकृत नर्सिंग होमविरोधात महापालिकेची न्यायालयात धाव; कठोर कारवाईची तयारी

August 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (474)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,761)
  • मुंबई (3,324)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (55)
  • राष्ट्रीय (491)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026
गोवंडी-मानखुर्दमधील २४ अनधिकृत नर्सिंग होमविरोधात महापालिकेची न्यायालयात धाव; कठोर कारवाईची तयारी

गोवंडी-मानखुर्दमधील २४ अनधिकृत नर्सिंग होमविरोधात महापालिकेची न्यायालयात धाव; कठोर कारवाईची तयारी

August 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION