• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईतील पाणी तुंबण्यास केवळ पालिका नव्हे, मुंबईकरही जबाबदार! – उच्च न्यायालय

admin by admin
July 8, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईतील पाणी तुंबण्यास केवळ पालिका नव्हे, मुंबईकरही जबाबदार! – उच्च न्यायालय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मान्सूनदरम्यान मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ मुंबई महापालिकेला दोष देता येणार नाही, तर वाढती अतिक्रमणे, नागरिकांकडून गटारांमध्ये टाकला जाणारा कचरा आणि सार्वजनिक सुविधांचा होणारा गैरवापर यालाही तितकीच जबाबदारी असल्याचे स्पष्ट निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. मानखुर्दजवळील मंडाळे गावातील ३० फूट रुंदीचा रस्ता ५० फूट करण्यासाठी आवश्यक असलेली जमीन अणुऊर्जा विभागाकडून उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मुंबई महापालिकेने दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. संबंधित जमीन अणुऊर्जा विभागाच्या ताब्यात असल्याने तिचा ताबा पालिकेला मिळावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने अणुऊर्जा विभागाला नोटीस बजावत मुंबईतील पाणी तुंबण्याच्या समस्येवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने नमूद केले की, मुंबईच्या रस्त्यांवर पावसाचे पाणी साचणे जणू नित्याचेच झाले आहे. मात्र यासाठी केवळ प्रशासनाला जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही. नागरिकांकडून होणारे अतिक्रमण, गटारांमध्ये कचरा टाकण्याची सवय, फुटपाथवर वाहनांचे पार्किंग तसेच अनधिकृत स्टॉल उभारणे यामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा अडतो आणि त्याचा परिणाम म्हणून अल्प पावसातही रस्ते जलमय होतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने पुढे निरीक्षण नोंदवले की, महापालिका नाले, फुटपाथ आणि इतर सार्वजनिक सुविधा उभारते; मात्र त्यावर होणाऱ्या अतिक्रमणांमुळे त्या सुविधांचा मूळ उद्देशच नष्ट होतो. उच्च न्यायालय परिसरातील फुटपाथही झेरॉक्सची दुकाने, चहाच्या टपऱ्या आणि ज्यूस विक्रेत्यांनी व्यापल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले. तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू झाल्यानंतर संबंधितांकडून कायद्याचा आधार घेतला जातो, मात्र जमीन बळकावताना किंवा अतिक्रमण करताना कायद्याची आठवण होत नाही, अशी कठोर टिप्पणीही न्यायालयाने केली. या सुनावणीत महापालिकेची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी सांगितले की, रस्ता रुंदीकरणासाठी पालिका हद्दीतील सर्व अतिक्रमणे हटविण्यात आली असून या कामासाठी सुमारे १९२ झाडेही तोडावी लागली आहेत. मात्र आवश्यक असलेली उर्वरित २० फूट जमीन अणुऊर्जा विभागाच्या ताब्यात असल्याने ती अतिक्रमणमुक्त करून पालिकेला देणे आवश्यक आहे. यावर संबंधित जमीन रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेला द्यायची की नाही, याचा अंतिम निर्णय अणुऊर्जा विभागानेच घ्यावा, असे मत नोंदवत उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलैअखेरीपर्यंत तहकूब केली.

Previous Post

२० वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, नर्मदेतून महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

मुसळधार पावसाने वसई-विरार जलमय; ७० तासांपासून बत्ती गुल, पिण्याच्या पाण्याचे वांदे!

admin

admin

Next Post
मुसळधार पावसाने वसई-विरार जलमय; ७० तासांपासून बत्ती गुल, पिण्याच्या पाण्याचे वांदे!

मुसळधार पावसाने वसई-विरार जलमय; ७० तासांपासून बत्ती गुल, पिण्याच्या पाण्याचे वांदे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मायक्रोसॉफ्टचा कर्मचाऱ्यांना दणका! ‘AI’ मुळे ४,८०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

मायक्रोसॉफ्टचा कर्मचाऱ्यांना दणका! ‘AI’ मुळे ४,८०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

July 8, 2026
आता पहाटे ५ वाजेपर्यंत मिळणार जेवण;स्विगीची ‘लेट नाईट ईट्स’ सेवा मुंबईसह ३० शहरांत सुरू!

आता पहाटे ५ वाजेपर्यंत मिळणार जेवण;स्विगीची ‘लेट नाईट ईट्स’ सेवा मुंबईसह ३० शहरांत सुरू!

July 8, 2026
होर्मुझ संघर्षामुळे पुन्हा भडकला अमेरिका-इराण तणाव; ट्रम्प म्हणाले, “युद्धबंदी आता संपली”

होर्मुझ संघर्षामुळे पुन्हा भडकला अमेरिका-इराण तणाव; ट्रम्प म्हणाले, “युद्धबंदी आता संपली”

July 8, 2026
अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! १५ जुलैपासून रंगणार कॉलेज कट्टा!

अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! १५ जुलैपासून रंगणार कॉलेज कट्टा!

July 8, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,084)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (466)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (97)
  • नाशिक (73)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (991)
  • पुणे जिल्हा (202)
  • महाराष्ट्र (1,608)
  • मुंबई (3,235)
  • रत्नागिरी (47)
  • राजकीय (266)
  • रायगड (47)
  • राष्ट्रीय (458)
  • वसई-विरार (35)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (16)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

मायक्रोसॉफ्टचा कर्मचाऱ्यांना दणका! ‘AI’ मुळे ४,८०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

मायक्रोसॉफ्टचा कर्मचाऱ्यांना दणका! ‘AI’ मुळे ४,८०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

July 8, 2026
आता पहाटे ५ वाजेपर्यंत मिळणार जेवण;स्विगीची ‘लेट नाईट ईट्स’ सेवा मुंबईसह ३० शहरांत सुरू!

आता पहाटे ५ वाजेपर्यंत मिळणार जेवण;स्विगीची ‘लेट नाईट ईट्स’ सेवा मुंबईसह ३० शहरांत सुरू!

July 8, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मायक्रोसॉफ्टचा कर्मचाऱ्यांना दणका! ‘AI’ मुळे ४,८०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

मायक्रोसॉफ्टचा कर्मचाऱ्यांना दणका! ‘AI’ मुळे ४,८०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

July 8, 2026
आता पहाटे ५ वाजेपर्यंत मिळणार जेवण;स्विगीची ‘लेट नाईट ईट्स’ सेवा मुंबईसह ३० शहरांत सुरू!

आता पहाटे ५ वाजेपर्यंत मिळणार जेवण;स्विगीची ‘लेट नाईट ईट्स’ सेवा मुंबईसह ३० शहरांत सुरू!

July 8, 2026
होर्मुझ संघर्षामुळे पुन्हा भडकला अमेरिका-इराण तणाव; ट्रम्प म्हणाले, “युद्धबंदी आता संपली”

होर्मुझ संघर्षामुळे पुन्हा भडकला अमेरिका-इराण तणाव; ट्रम्प म्हणाले, “युद्धबंदी आता संपली”

July 8, 2026
अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! १५ जुलैपासून रंगणार कॉलेज कट्टा!

अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! १५ जुलैपासून रंगणार कॉलेज कट्टा!

July 8, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION