• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! १५ जुलैपासून रंगणार कॉलेज कट्टा!

admin by admin
July 8, 2026
in पुणे, महाराष्ट्र, मुंबई
0
अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! १५ जुलैपासून रंगणार कॉलेज कट्टा!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१चा प्रवेश निश्चित करण्याचा कालावधी उद्या (९ जुलै) संपणार असून त्यानंतर १० जुलैपासून दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीला सुरुवात होणार आहे. तसेच १५ जुलैपासून राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये नियमितपणे सुरू करण्यात येणार आहेत. राज्यातील ९ हजार ६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेस आतापर्यंत १४ लाख ७३ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी १० लाख ७३ हजार ९७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. विशेष फेरी-१साठी ४ लाख ८४ हजार ८६५ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ पूर्ण करून पसंतीक्रम निश्चित केला होता. त्यापैकी ३ लाख ९२ हजार ६९३ विद्यार्थ्यांना जागांचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत या विशेष फेरीत एकूण ३ लाख २४ हजार १०२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून त्यामध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून ३ लाख १२ हजार ९८३, तर कोटा प्रवेशातून ११ हजार ११९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विभागनिहाय आकडेवारीनुसार मुंबई विभागात ५७ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी, तर पुणे विभागात सर्वाधिक ६४ हजार ७४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष फेरी-१मधील प्रवेश निश्चित करण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे या फेरीतील प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत ९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.

दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीसाठी १० जुलै रोजी सकाळी १० वाजता रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून ११ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी, अर्जातील दुरुस्ती तसेच किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची संधी उपलब्ध असेल. १२ जुलै रोजी जागावाटप प्रक्रिया पार पडणार असून १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता प्रवेश वाटपाची यादी जाहीर केली जाईल. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना १३ जुलै सकाळी ११ ते १४ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येईल. त्यानंतर १४ जुलै रोजी पुढील विशेष प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, मुलींसाठी स्वतंत्र विशेष प्रवेश फेरीचेही आयोजन करण्यात आले आहे. या फेरीअंतर्गत १० आणि ११ जुलै रोजी नव्याने अर्ज करणाऱ्या किंवा अर्जामध्ये दुरुस्ती करू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना अर्ज नोंदणी, भाग-१ मधील दुरुस्ती, पसंतीक्रम भरणे आणि अर्ज लॉक करण्याची सुविधा उपलब्ध राहील. या फेरीसाठी १२ जुलै रोजी जागावाटप होणार असून १३ जुलै रोजी महाविद्यालय वाटपाची यादी आणि कट-ऑफ जाहीर करण्यात येणार आहे.

Previous Post

‘तेल कमी – गॅस बचत, अधिक आरोग्य’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; महिलांना संतुलित आहाराचा संदेश

Next Post

होर्मुझ संघर्षामुळे पुन्हा भडकला अमेरिका-इराण तणाव; ट्रम्प म्हणाले, “युद्धबंदी आता संपली”

admin

admin

Next Post
होर्मुझ संघर्षामुळे पुन्हा भडकला अमेरिका-इराण तणाव; ट्रम्प म्हणाले, “युद्धबंदी आता संपली”

होर्मुझ संघर्षामुळे पुन्हा भडकला अमेरिका-इराण तणाव; ट्रम्प म्हणाले, “युद्धबंदी आता संपली”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापालिका कर्मचाऱ्यांचे थेट कामबंद आंदोलन; मुंबईत कचरा संकलन ठप्प होण्याची दाट शक्यता

महापालिका कर्मचाऱ्यांचे थेट कामबंद आंदोलन; मुंबईत कचरा संकलन ठप्प होण्याची दाट शक्यता

August 25, 2026
कांदिवलीत मराठी रिक्षाचालकाला मारहाण; मनसे आक्रमक, चौकाचौकात थेट इशाऱ्याचे बॅनर!

कांदिवलीत मराठी रिक्षाचालकाला मारहाण; मनसे आक्रमक, चौकाचौकात थेट इशाऱ्याचे बॅनर!

August 25, 2026
दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

August 24, 2026
कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

August 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (483)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (105)
  • नाशिक (79)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,032)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,877)
  • मुंबई (3,396)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (274)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (512)
  • वसई-विरार (58)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

महापालिका कर्मचाऱ्यांचे थेट कामबंद आंदोलन; मुंबईत कचरा संकलन ठप्प होण्याची दाट शक्यता

महापालिका कर्मचाऱ्यांचे थेट कामबंद आंदोलन; मुंबईत कचरा संकलन ठप्प होण्याची दाट शक्यता

August 25, 2026
कांदिवलीत मराठी रिक्षाचालकाला मारहाण; मनसे आक्रमक, चौकाचौकात थेट इशाऱ्याचे बॅनर!

कांदिवलीत मराठी रिक्षाचालकाला मारहाण; मनसे आक्रमक, चौकाचौकात थेट इशाऱ्याचे बॅनर!

August 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापालिका कर्मचाऱ्यांचे थेट कामबंद आंदोलन; मुंबईत कचरा संकलन ठप्प होण्याची दाट शक्यता

महापालिका कर्मचाऱ्यांचे थेट कामबंद आंदोलन; मुंबईत कचरा संकलन ठप्प होण्याची दाट शक्यता

August 25, 2026
कांदिवलीत मराठी रिक्षाचालकाला मारहाण; मनसे आक्रमक, चौकाचौकात थेट इशाऱ्याचे बॅनर!

कांदिवलीत मराठी रिक्षाचालकाला मारहाण; मनसे आक्रमक, चौकाचौकात थेट इशाऱ्याचे बॅनर!

August 25, 2026
दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

August 24, 2026
कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

August 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION