• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

२० वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, नर्मदेतून महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin by admin
July 8, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
२० वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, नर्मदेतून महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत नर्मदा प्रकल्पाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गेल्या सुमारे वीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघाला असून महाराष्ट्राला नर्मदा प्रकल्पातून मिळणाऱ्या १० टीएमसी पाण्याचा मार्ग अखेर मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, नर्मदा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राला केवळ वीजेचा लाभ मिळाला होता, मात्र राज्याच्या वाट्याचे १० टीएमसी पाणी प्रत्यक्षात मिळाले नव्हते. हा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न आजच्या बैठकीत मार्गी लागला आहे. याशिवाय राज्यासाठी देय असलेल्या निधीसह इतर आर्थिक आणि प्रशासकीय बाबींवरही सकारात्मक निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्रावर असलेली बहुतांश देय रक्कम माफ करण्यात आली असून आता राज्याला केवळ २७ कोटी रुपये देय राहणार आहेत. पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करूनही महाराष्ट्राला पाण्याचा लाभ मिळाला नव्हता, ही दीर्घकाळची अडचण आता दूर झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्राच्या वाट्याच्या १० टीएमसी पाण्यापैकी ५ टीएमसी पाणी नर्मदा-तापी डायव्हर्जन योजनेद्वारे आणि उर्वरित ५ टीएमसी पाणी उकाई धरणातून उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारची मागणी होती. या मागणीवर आजच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. विशेषतः पावसाळ्यात उकाई धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना महाराष्ट्राला तेथून ५ टीएमसी पाणी उचलण्यास गुजरात सरकारने अनुकूलता दर्शवली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनीही या निर्णयाला मान्यता दिली आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शहा, सी. आर. पाटील तसेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे आभार मानले. उकाई धरणातून पाणी उचलण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सविस्तर आणि सुव्यवस्थित आराखडा तयार करण्यात येत असून या योजनेमुळे उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना सिंचन, पिण्याचे पाणी आणि जलस्रोतांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे. दीर्घकाळ रखडलेल्या नर्मदा प्रकल्पाशी संबंधित प्रश्नांवर चारही राज्यांमध्ये समन्वय साधून घेतलेला हा निर्णय महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात असून राज्याच्या वाट्याच्या पाण्यावरील हक्काची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Previous Post

आषाढी वारीच्या पाश्वभूमीवर ६ ते २९ जुलैदरम्यान वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी!

Next Post

मुंबईतील पाणी तुंबण्यास केवळ पालिका नव्हे, मुंबईकरही जबाबदार! – उच्च न्यायालय

admin

admin

Next Post
मुंबईतील पाणी तुंबण्यास केवळ पालिका नव्हे, मुंबईकरही जबाबदार! – उच्च न्यायालय

मुंबईतील पाणी तुंबण्यास केवळ पालिका नव्हे, मुंबईकरही जबाबदार! - उच्च न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

August 24, 2026
कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

August 24, 2026
“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

August 24, 2026
११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

August 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (483)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (105)
  • नाशिक (79)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,032)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,875)
  • मुंबई (3,394)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (274)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (512)
  • वसई-विरार (58)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

August 24, 2026
कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

August 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

August 24, 2026
कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

August 24, 2026
“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

August 24, 2026
११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

August 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION