• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पावसाळ्यात वाहतूक कोंडीवर उपाय; पुण्यात ‘क्रेडाई’कडून १०० प्रशिक्षित वाहतूक सहाय्यक तैनात!

admin by admin
July 4, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
पावसाळ्यात वाहतूक कोंडीवर उपाय; पुण्यात ‘क्रेडाई’कडून १०० प्रशिक्षित वाहतूक सहाय्यक तैनात!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पावसाळ्यात वाढणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने ‘क्रेडाई’ने पुणे शहरात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत १०० प्रशिक्षित वाहतूक सहाय्यकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पुणे शहर पोलिसांसोबत सामंजस्य करार करण्यात आला असून, या उपक्रमाची माहिती ‘क्रेडाई’कडून देण्यात आली. या नियुक्ती कार्यक्रमाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, ‘क्रेडाई’ पुणेचे अध्यक्ष मनीष जैन, उपक्रमाचे संयोजक संजय देशपांडे तसेच निवृत्त कर्नल कुमार रामचंद्रन उपस्थित होते. शहरात सुरू असलेली रस्ते आणि मेट्रो प्रकल्पांची कामे तसेच पावसाळ्यातील मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होतो. परिणामी अनेक प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन ‘क्रेडाई’चे प्रशिक्षित स्वयंसेवक वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमनात प्रत्यक्ष मदत करणार आहेत. शहरातील प्रमुख चौक, गर्दीचे मार्ग आणि संवेदनशील ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, वाहतूक सुरळीत ठेवणे, कोंडी कमी करणे, नागरिकांना मार्गदर्शन करणे तसेच गर्दीच्या वेळेत आणि सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान सुरक्षिततेला हातभार लावणे, अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या स्वयंसेवकांना वाहतूक नियम, प्रत्यक्ष कार्यपद्धती, सिग्नल व्यवस्थापन आणि वाहतूक नियंत्रण याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती ‘क्रेडाई’ने दिली.

हे सर्व वाहतूक सहाय्यक करार पद्धतीवर कार्यरत राहणार असून ते दररोज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत नियोजित विश्रांतीसह सेवा देणार आहेत. कार्यक्षमतेच्या दृष्टीने जवळपास निम्म्या सहाय्यकांची नियुक्ती त्यांच्या राहत्या परिसरातील चौकांमध्ये करण्यात येणार असून, उर्वरित सहाय्यकांना पुणे वाहतूक पोलिसांच्या गरजेनुसार शहरातील प्रमुख चौक आणि वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील भागांमध्ये तैनात करण्यात येणार आहे. यामुळे तातडीने प्रतिसाद देणे आणि स्थानिक परिस्थितीचे प्रभावी व्यवस्थापन करणे अधिक सुलभ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत बोलताना ‘क्रेडाई’ पुणेचे अध्यक्ष मनीष जैन यांनी सांगितले की, शहराच्या विकासात योगदान देणे म्हणजे केवळ निवासी प्रकल्प उभारणे नव्हे, तर नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्यांवरही उपाय शोधणे ही संस्थेची सामाजिक जबाबदारी आहे. पावसाळ्यात वाहतूक पोलिसांवर वाढणारा ताण कमी करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, अतिरिक्त प्रशिक्षित मनुष्यबळाच्या मदतीने पुणेकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस आणि खासगी संस्थांच्या सहकार्याचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Previous Post

‘महाकनेक्ट’ संवादसेतू उपक्रमातून जगभरातील मराठी समुदायाला एकत्र आणणार : जयकुमार रावल

Next Post

धो-धो पावसामुळे मुंबई ठप्प; शाळांना सुट्टी जाहीर करा आणि नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, खासदारांचे जाहीर पत्र!

admin

admin

Next Post
धो-धो पावसामुळे मुंबई ठप्प; शाळांना सुट्टी जाहीर करा आणि नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, खासदारांचे जाहीर पत्र!

धो-धो पावसामुळे मुंबई ठप्प; शाळांना सुट्टी जाहीर करा आणि नोकरदारांना 'वर्क फ्रॉम होम' द्या, खासदारांचे जाहीर पत्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता पीएफचे पैसे निघणार अवघ्या ३ दिवसांत!

आता पीएफचे पैसे निघणार अवघ्या ३ दिवसांत!

July 4, 2026
आधार, पॅन, पासपोर्ट की जन्मदाखला? भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता?

आधार, पॅन, पासपोर्ट की जन्मदाखला? भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता?

July 4, 2026
धो-धो पावसामुळे मुंबई ठप्प; शाळांना सुट्टी जाहीर करा आणि नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, खासदारांचे जाहीर पत्र!

धो-धो पावसामुळे मुंबई ठप्प; शाळांना सुट्टी जाहीर करा आणि नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, खासदारांचे जाहीर पत्र!

July 4, 2026
पावसाळ्यात वाहतूक कोंडीवर उपाय; पुण्यात ‘क्रेडाई’कडून १०० प्रशिक्षित वाहतूक सहाय्यक तैनात!

पावसाळ्यात वाहतूक कोंडीवर उपाय; पुण्यात ‘क्रेडाई’कडून १०० प्रशिक्षित वाहतूक सहाय्यक तैनात!

July 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,083)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (465)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (97)
  • नाशिक (71)
  • पालघर (66)
  • पालघर (43)
  • पुणे (980)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,587)
  • मुंबई (3,222)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (265)
  • रायगड (46)
  • राष्ट्रीय (454)
  • वसई-विरार (33)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

आता पीएफचे पैसे निघणार अवघ्या ३ दिवसांत!

आता पीएफचे पैसे निघणार अवघ्या ३ दिवसांत!

July 4, 2026
आधार, पॅन, पासपोर्ट की जन्मदाखला? भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता?

आधार, पॅन, पासपोर्ट की जन्मदाखला? भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता?

July 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आता पीएफचे पैसे निघणार अवघ्या ३ दिवसांत!

आता पीएफचे पैसे निघणार अवघ्या ३ दिवसांत!

July 4, 2026
आधार, पॅन, पासपोर्ट की जन्मदाखला? भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता?

आधार, पॅन, पासपोर्ट की जन्मदाखला? भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता?

July 4, 2026
धो-धो पावसामुळे मुंबई ठप्प; शाळांना सुट्टी जाहीर करा आणि नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, खासदारांचे जाहीर पत्र!

धो-धो पावसामुळे मुंबई ठप्प; शाळांना सुट्टी जाहीर करा आणि नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, खासदारांचे जाहीर पत्र!

July 4, 2026
पावसाळ्यात वाहतूक कोंडीवर उपाय; पुण्यात ‘क्रेडाई’कडून १०० प्रशिक्षित वाहतूक सहाय्यक तैनात!

पावसाळ्यात वाहतूक कोंडीवर उपाय; पुण्यात ‘क्रेडाई’कडून १०० प्रशिक्षित वाहतूक सहाय्यक तैनात!

July 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION