• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नागपूर

RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

admin by admin
June 29, 2026
in नागपूर, राजकीय
0
RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर टीकेचे धनी ठरलेले नागपूरचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अखेर या संपूर्ण वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण कोणत्याही राजकीय भूमिकेतून नव्हे, तर एक पोलीस अधिकारी म्हणून सामाजिक प्रबोधनाच्या उद्देशाने त्या कार्यक्रमाला गेलो होतो, असे त्यांनी सांगितले. तसेच, “माझी बांधिलकी भारतीय संविधानाशी आहे. मी कोणत्याही आचारसंहितेचा भंग केलेला नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. विश्वास नांगरे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, हा कार्यक्रम १९ एप्रिल रोजी सानपाडा येथे झाला होता. या कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिले होते. ते निमंत्रण आजही आपल्या जवळ असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या मते, पोलीस अधिकाऱ्याची जबाबदारी केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्यापुरती मर्यादित नसते. समाजात जाऊन जनजागृती करणे, युवकांना योग्य दिशा देणे आणि सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा देखील पोलिसांच्या कर्तव्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे हे त्यांनी आपल्या सेवाकाळात सातत्याने केले असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्या कार्यक्रमात आपण कोणत्याही प्रकारचे राजकीय भाष्य केले नसल्याचे स्पष्ट करत नांगरे पाटील म्हणाले की, आपल्या भाषणात उपनिषदातील मंत्र, ज्ञानेश्वरीतील पसायदान, प्रेम, सेवा, सामाजिक ऐक्य, व्यसनमुक्ती आणि युवकांनी पोलीस सेवेकडे करिअर म्हणून पाहावे, या विषयांवर मार्गदर्शन केले होते. मात्र हे सर्व कायद्याच्या चौकटीत राहून आणि कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता मांडल्याचा दावा त्यांनी केला. आपल्या ३० वर्षांच्या पोलीस सेवेत आपण केवळ एका विशिष्ट समाजाच्या कार्यक्रमालाच उपस्थित राहत नाही, असे सांगत त्यांनी यापूर्वी रमजान, बौद्ध, ख्रिश्चन आणि इतर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनाही नियमित उपस्थिती लावल्याचे सांगितले. त्यामुळे एका कार्यक्रमावरून आपल्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करणे योग्य नसल्याचे त्यांनी सूचित केले. नागपूर पोलीस आयुक्त म्हणून कामकाजाबाबत बोलताना नांगरे पाटील यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था मजबूत ठेवणे, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे, तसेच प्रोफेशनल आणि कोअर पोलिसिंग अधिक प्रभावी करणे, हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी म्हटले. “आमच्या खांद्यावर ‘IPS’ लिहिलेलं आहे, त्याचा अर्थ लोकांची सेवा करणे हा आहे. घाबरायचं असेल तर गुन्हेगारांनी घाबरावं, सामान्य नागरिकांनी नाही,” असेही ते म्हणाले. सानपाड्यातील ‘सकल हिंदू समाज’ आयोजित कार्यक्रमात विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल गौरवोद्गार काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर काँग्रेससह काही राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने अशा कार्यक्रमात सहभागी होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या सर्व टीकेनंतर प्रथमच विश्वास नांगरे पाटील यांनी सविस्तर भूमिका मांडत, आपण भारतीय संविधान, कायदा आणि पोलीस आचारसंहिता यांच्या चौकटीत राहूनच प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झालो असून, कोणत्याही प्रकारची पक्षीय किंवा वैचारिक भूमिका घेतलेली नाही, असे स्पष्ट केले.

Previous Post

पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

June 29, 2026
पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

June 29, 2026
विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

June 29, 2026
खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

June 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,076)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (96)
  • नाशिक (70)
  • पालघर (66)
  • पालघर (43)
  • पुणे (973)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,541)
  • मुंबई (3,191)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (260)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (32)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

June 29, 2026
पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

June 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

June 29, 2026
पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

June 29, 2026
विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

June 29, 2026
खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

June 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION