• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

admin by admin
June 19, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारे हे नेहमीच नागरिक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील काही समुद्रकिनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर शेकडो नागरिक अंथरूण-पांघरूण घेऊन झोपण्यासाठी येत असल्याचे दिसून येत आहे. रात्री उशिरापर्यंत किनाऱ्यावर कुटुंबांसह आलेले नागरिक मोठ्या संख्येने विश्रांती घेताना दिसत असल्याने हा विषय सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. अनेकांनी यापूर्वी अशा प्रकारे समुद्रकिनाऱ्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक झोपण्यासाठी येत नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे हे लोक समुद्रकिनाऱ्यावर का येत आहेत, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

वर्सोवा किनाऱ्यावर रात्रीच्या वेळी दिसणारी ही गर्दी प्रामुख्याने वाढत्या उष्णतेशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. मुंबईत सध्या प्रचंड उकाडा आणि दमट वातावरण जाणवत असून, लांबलेल्या मान्सूनमुळे नागरिकांना अपेक्षित दिलासा मिळालेला नाही. दिवसभराच्या उष्णतेनंतरही रात्री तापमानात फारशी घट होत नसल्याने अनेकांना घरात अस्वस्थ वाटत आहे. समुद्रकिनाऱ्यावरील थंड वाऱ्यामुळे काही प्रमाणात आराम मिळत असल्याने अनेक कुटुंबे रात्री समुद्रकिनारी येत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी, वर्सोवा किनाऱ्यावर रात्रीच्या वेळी अक्षरशः दाटीवाटीने नागरिक झोपलेले दिसत आहेत. काही जण कुटुंबासह, तर काही मित्रपरिवारासोबत किनाऱ्यावर रात्र घालवत असल्याचे चित्र आहे. मुंबईत यंदा हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्रपणे जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शहर आणि उपनगरांमध्ये दीर्घकाळापासून उष्ण व दमट हवामान कायम असून तापमानाचा पारा सातत्याने उच्च पातळीवर आहे. दिवसा उन्हाचा तडाखा सहन करावा लागत असतानाच रात्रीही उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या आठवड्यात कुलाबा येथे मागील ५७ वर्षांतील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद झाली होती. तेथे किमान तापमान ३०.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते, जे अत्यंत असामान्य मानले जाते. तसेच आजही कुलाबा आणि सांताक्रूझ येथे २९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. सामान्यतः रात्री तापमानात घट होऊन काहीसा गारवा जाणवतो, मात्र सध्या परिस्थिती वेगळी असल्याने नागरिकांना उष्णतेचा त्रास अधिक सहन करावा लागत आहे. दरम्यान, समुद्रकिनाऱ्यांवर वाढणारी गर्दी ही केवळ उष्णतेमुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेचे प्रतीक नसून हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांचीही झलक असल्याचे मानले जात आहे. आगामी काळात मान्सून सक्रिय झाल्यास नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मुंबईकर उकाड्यापासून बचाव करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांचा आधार घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Previous Post

“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

Next Post

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

admin

admin

Next Post
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,770)
  • मुंबई (3,330)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION