• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नाशिक

“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

admin by admin
June 19, 2026
in नाशिक, महाराष्ट्र, राजकीय
0
“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

जालना : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा स्पष्ट इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्या आगामी २९ ऑगस्ट २०२६ पूर्वी प्रत्यक्षात पूर्ण करण्यात याव्यात, अन्यथा आपण आयुष्यातील शेवटचे आमरण उपोषण सुरू करू, असे त्यांनी ठामपणे सांगितले. “त्या वेळी मी जिवंत राहीन की नाही याची खात्री नाही, मात्र कोणालाही मध्यस्थी किंवा हस्तक्षेप करू देणार नाही,” असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे भेट घेऊन सरकारच्या वतीने मराठा आरक्षण आणि विविध सवलतींबाबत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा त्यांच्यासमोर मांडला. या बैठकीत मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या, त्यावरील शासनाची भूमिका आणि पुढील कार्यवाही यावर चर्चा झाली.

चर्चेदरम्यान जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले. उपोषण स्थगित केल्यानंतर सरकारचे आभार मानल्याची आठवण करून देत त्यांनी मुख्यमंत्री समाजाच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलपणे काम करत असल्याचे सांगितले. मात्र, केवळ शासन निर्णय जाहीर करून उपयोग नसून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला इतर मागासवर्गाप्रमाणे शैक्षणिक आणि आर्थिक सुविधा देण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अद्याप विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क आकारले जात असल्याची तक्रार त्यांनी मांडली. येत्या सोमवारपर्यंत सर्व शैक्षणिक संस्थांना शासन निर्णय पोहोचवून जादा आकारलेले शुल्क परत करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच सातारा संस्थानाचा विषय मार्गी लावणे आणि स्वतंत्र मराठा-कुणबी कक्ष स्थापन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, प्रसाद लाड यांनी सरकारच्या वतीने विविध उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गेल्या १५ दिवसांत विक्रमी वेगाने अनेक शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. एमआयडीसीमधील स्थानिक नोकऱ्यांमध्ये मराठा तरुणांना प्राधान्य देण्यासाठी परिपत्रक काढण्यात आले असून आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. जखमी आंदोलकांच्या उपचारांचा खर्चही शासनाने उचलला आहे. तसेच ५८ लाख कुणबी नोंदींची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. आंदोलकांवर दाखल झालेल्या ९६४ गुन्ह्यांपैकी ९०२ गुन्हे मागे घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. आगामी २९ ऑगस्ट २०२६ रोजी मराठा आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी सरकारला अंतिम मुदत देत समाजाच्या मागण्या वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. कोट्यवधी मराठा तरुणांचे भविष्य अंधारात जाऊ देऊ नका, असे भावनिक आवाहन करत त्यांनी आंदोलनाच्या पुढील भूमिकेचे संकेत दिले आहेत.

Previous Post

पाड रे पानी!

Next Post

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026
वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,121)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,025)
  • मुंबई (3,477)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026
वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION