• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

आषाढी वारीला हरिततेची जोड; पालखी मार्गांच्या व्यापक हरितीकरणासाठी शासनाचा मोठा पुढाकार – मंत्री ॲड. आशिष शेलार

‘निर्मल वारी, हरित वारी’ उपक्रमाला गती; वारकऱ्यांना सावली, पर्यावरण संवर्धनाला चालना

admin by admin
June 10, 2026
in पुणे, महाराष्ट्र, मुंबई
0
आषाढी वारीला हरिततेची जोड; पालखी मार्गांच्या व्यापक हरितीकरणासाठी शासनाचा मोठा पुढाकार – मंत्री ॲड. आशिष शेलार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आषाढी वारीच्या पवित्र परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत राज्यातील पालखी मार्गांचे व्यापक हरितीकरण करण्यासाठी राज्य शासनाने मोठा पुढाकार घेतला आहे. शासन, आध्यात्मिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून हा उपक्रम लोकचळवळीच्या स्वरूपात राबविण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिले. ‘निर्मल वारी आणि हरित वारी’ उपक्रमाच्या आढावा बैठकीत पालखी मार्गांवरील वृक्षारोपण, संवर्धन आणि हरित पट्टे विकसित करण्याच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संत तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे यांनी पालखी मार्गांवर वृक्ष संवर्धनासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी केलेली विनंती लक्षात घेऊन ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांवर वारकऱ्यांना उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणावर सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

यावेळी पालखी मार्गांच्या हरितीकरणासाठी विविध अभिनव कल्पनांवरही चर्चा झाली. क्रिकेट सामन्यांदरम्यान पडणाऱ्या प्रत्येक निर्धाव चेंडूमागे एक वृक्ष लावण्याचा उपक्रम राबविणाऱ्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या माध्यमातूनही वृक्षलागवडीला चालना देण्याची सूचना करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ३०० कोटी वृक्ष लागवड अभियानाशीही हा उपक्रम जोडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मंत्री शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पालखी मार्गांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. पायाभूत सुविधा उभारताना तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात करण्यात येणारी वृक्षलागवडही पालखी मार्गांवर केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले. देशी वृक्षांच्या संवर्धनासोबत त्यांची नियमित देखभाल, पाणीपुरवठा आणि संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. या उपक्रमामुळे वारकऱ्यांना पायी वारीदरम्यान अधिक सुखद अनुभव मिळणार असून पर्यावरण संरक्षणालाही मोठी चालना मिळेल. वारकरी परंपरा, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

Previous Post

अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारत सज्ज; रोहित-हार्दिकची एन्ट्री, पण विराट कोहली ‘आऊट’!

Next Post

पुण्यात रात्री १० नंतर खाऊ गल्ल्या, हातगाड्या बंद; पोलीस आयुक्तालयाचा कडक निर्णय!

admin

admin

Next Post
पुण्यात रात्री १० नंतर खाऊ गल्ल्या, हातगाड्या बंद; पोलीस आयुक्तालयाचा कडक निर्णय!

पुण्यात रात्री १० नंतर खाऊ गल्ल्या, हातगाड्या बंद; पोलीस आयुक्तालयाचा कडक निर्णय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION