• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १८ जूनपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत चक्का जाम!

admin by admin
June 8, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १८ जूनपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत चक्का जाम!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बेस्ट उपक्रमातील १२ कामगार संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या कृती समितीने प्रशासनाला १८ जून २०२६ पर्यंत विविध प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे. या मुदतीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास १८ जूननंतर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा आजी आणि माजी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आंदोलनाची पुढील दिशा आणि रणनीती निश्चित करण्यासाठी ८ जून दादर येथे बेस्टच्या आजी-माजी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बेस्ट प्रशासन आणि राज्य सरकारकडून वारंवार आश्वासने मिळूनही अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधील असंतोष वाढत असून त्याचे रूप आता तीव्र आंदोलनात बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. संघटनांच्या मते, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवले नाहीत तर संपाशिवाय पर्याय उरणार नाही.

कामगार संघटनांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि इतर थकीत देणी तातडीने अदा करण्याची मागणी अग्रस्थानी आहे. याशिवाय बेस्टच्या परिवहन विभागात स्वतःच्या मालकीच्या बसांची संख्या कमी करून खाजगी कंत्राटी बस वाढवल्या जात असल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे. परिवहन आणि विद्युत विभागाची आर्थिक तसेच प्रशासकीय स्थिती खालावत चालल्याची चिंता व्यक्त करत रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनांच्या म्हणण्यानुसार, रिक्त पदे न भरता केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना बढती दिली जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. दरम्यान, हा संप प्रत्यक्षात झाल्यास मुंबईतील लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषतः कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असलेले नागरिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आणि संघटनांमधील चर्चेकडे आता संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.

कामगारांच्या ३ मुख्य मागण्या :

१. थकीत पैशांचे वाटप : गेल्या ४ ते ५ वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या सुमारे ४,००0 हून अधिक कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि पीएफची देणी तातडीने दिली जावीत.
२. अर्थसंकल्पाचे विलीनीकरण : बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुख्य अर्थसंकल्पामध्ये कायमस्वरूपी विलीन करण्यात यावा.
३. कंत्राटीकरण बंद करणे : भाडेतत्त्वावरील (खाजगी कंत्राटी) बसगाड्यांची सेवा बंद करून बेस्टने स्वतःच्या मालकीचा गाड्यांचा ताफा वाढवावा.

Previous Post

FDAमध्ये तुकाराम मुंढेंची कडक शिस्त; नागरिकांसाठी थेट तक्रार निवारण यंत्रणा सुरू

Next Post

पावसाळ्यात सुक्या मासळीला मागणी, आवक घटल्याने प्रति किलो १०० ते १५० रुपयांची दरवाढ!

admin

admin

Next Post
पावसाळ्यात सुक्या मासळीला मागणी, आवक घटल्याने प्रति किलो १०० ते १५० रुपयांची दरवाढ!

पावसाळ्यात सुक्या मासळीला मागणी, आवक घटल्याने प्रति किलो १०० ते १५० रुपयांची दरवाढ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION