• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

पर्यावरण दिनानिमित्त एसटीची राज्यव्यापी स्वच्छता मोहीम; बसस्थानके, बस आणि प्रसाधनगृहे होणार अधिक स्वच्छ

परळ बसस्थानकातून प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शुभारंभ

admin by admin
June 5, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
पर्यावरण दिनानिमित्त एसटीची राज्यव्यापी स्वच्छता मोहीम; बसस्थानके, बस आणि प्रसाधनगृहे होणार अधिक स्वच्छ
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने राज्यभर अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. मुंबईतील परळ बसस्थानकात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत राज्यातील बसस्थानके, एसटी बस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रवासी-अनुकूल बनविण्याचा संकल्प महामंडळाने केला आहे. कार्यक्रमादरम्यान स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक यंत्रसामग्रीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. राज्यभरातील प्रमुख बसस्थानके आणि त्यांचा परिसर अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने नियमित स्वच्छ करण्यात येणार असून बस, विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहांची दर चार तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज लाखो प्रवासी एसटी सेवेचा लाभ घेत असल्याने त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही महामंडळाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

या उपक्रमांतर्गत बसस्थानक परिसरात जमा होणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या वेगळ्या संकलित करून पुनर्वापरासाठी पाठविण्यात येणार आहेत. या प्रक्रियेतून विविध उपयुक्त आणि टिकाऊ उत्पादने तयार केली जाणार असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली. स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून सातत्याने राबविण्याची प्रक्रिया असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तिच्या अंमलबजावणीवर नियमित देखरेख ठेवली जाणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी महामंडळाने राज्यातील सर्व २५१ आगारांमध्ये ई-बससाठी चार्जिंग स्थानकांचे जाळे उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित नऊ चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचे भूमिपूजनही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर त्यांनी बसस्थानक परिसर, प्रवासी प्रतीक्षागृह, प्रसाधनगृहे आणि इतर सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. या राज्यव्यापी मोहिमेमुळे एसटी स्थानकांच्या स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा होऊन प्रवाशांना अधिक चांगल्या आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

आंबेनळी घाटात वृद्ध महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ; चुलत मावशीच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

Next Post

वाकोला-बीकेसी पूल जूनअखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार; ९८ टक्के काम पूर्ण!

admin

admin

Next Post
वाकोला-बीकेसी पूल जूनअखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार; ९८ टक्के काम पूर्ण!

वाकोला-बीकेसी पूल जूनअखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार; ९८ टक्के काम पूर्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

September 7, 2026
हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

September 7, 2026
“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

September 7, 2026
NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

September 7, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,114)
  • गॅलरी (5)
  • जालना (9)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (109)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,041)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,943)
  • मुंबई (3,433)
  • रत्नागिरी (53)
  • राजकीय (275)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (521)
  • वसई-विरार (62)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

September 7, 2026
हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

September 7, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

अंधेरीत ‘स्पेशल २६’चा थरार; बनावट आयकर अधिकाऱ्यांची १ कोटींची खंडणी; ६ जणांना अटक

September 7, 2026
हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

हक्काच्या नोकरीसाठी MPSC विद्यार्थी थेट रस्त्यावर; भरती आणि पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

September 7, 2026
“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

“.. तर १० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा!”; उपोषणाच्या १०व्या दिवशी मनोज जरांगेंची आंदोलकांना आक्रमक हाक

September 7, 2026
NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

NCMC कार्डचा प्रवाशांना मनस्ताप; मुदतवाढीच्या आदेशांनंतरही सवलतीवर संभ्रम कायम

September 7, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION